सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
Technology, Latest Marathi News
How to delete Facebook Account: फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट केल्यावर तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट देखील डिलीट होतात, या प्रक्रियेसाठी 90 दिवस लागू शकतात. ...
Zebronics Smartwatch launch: स्वदेशी कंपनी Zebronics ने Zeb-FIT4220CH नावाचा स्मार्टवॉच लाँच केला आहे. ...
Samsung Galaxy F22 listing: Galaxy F22 Bluetooth सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि, Galaxy A22 आणि Galaxy F22 दोन्ही एकसारखे डिवाइस असतील. ...
Jio Fiber new plans: 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होणाऱ्या नवीन प्लॅन्सची घोषणा जियो फायबरने केली आहे, हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील. ...
Nokia 110 4G, 105 4G Launch: Nokia 110 4G आणि 105 4G मध्ये Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. ...
OnePlus Nord N200 5G Launch: OnePlus Nord N200 5G यूएस आणि कॅनडामध्ये लाँच करण्यात आला आहे, हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. ...
OnePlus Nord CE 5G Sale: OnePlus Nord CE 5G 16 जून, दुपारी 12 वाजल्यापासून अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल. ...
Realme GT 5G Global Launch: Realme ने शक्तिशाली Realme GT 5G युरोप आणि थायलंडमध्ये सादर केला आहे ...