नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
Technology, Latest Marathi News
Samsung Galaxy A22 price in India: Samsung Galaxy A22 फोन Samsung India च्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल. ...
PAN कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे, तो हरवल्यास तुम्ही e-PAN Card चा वापर करू शकता. ...
Xiaomi Redmi 9 Power Price Cut: रेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. ...
Oppo Reno 6 & Reno 6 pro teased: OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro हे दोन्ही स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. ...
बंगळुरूस्थित सायबर-सिक्युरिटी फर्म टेक्नीसेक्टच्या माहितीनुसार तामिळनाडूची पब्लिक डिलिव्हरी सिस्टम (पीडीएस) हॅक होऊन जवळपास ५० लाख लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. ...
Mi Notebook Pro X 15 launch: शाओमीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप लाँच केला आहे. हा नवीन लॅपटॉप प्रीमियम कॅटेगरीमध्ये लाँच केला गेला आहे. ...
Honor X20 SE launch: Honor ने चीनमध्ये Honor X20 SE स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला आहे. ...
Linkedin Data Breach 2021: LinkedIn युजर्सची खाजगी माहिती पुन्हा एकदा लीक झाली आहे. जवळपास 92 टक्के लिंक्डइन युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये त्याच्या पगाराची माहिती देखील आहे. ...