लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

64MP कॅमेऱ्यासह स्वस्त Tecno Camon 17 सीरिज भारतात लाँच; इयरबड्स मिळणार मोफत  - Marathi News | tecno camon 17 and camon 17pro launched in india price specs sale offer free tecno buds1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह स्वस्त Tecno Camon 17 सीरिज भारतात लाँच; इयरबड्स मिळणार मोफत 

Tecno Camon 17 series price: Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 26 जुलैच्या Amazon Prime Day Sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.   ...

23 जुलैला भारतात येणार Realme Watch 2 Pro; असे असतील स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | realme watch 2 pro will launch in india on july 23 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :23 जुलैला भारतात येणार Realme Watch 2 Pro; असे असतील स्पेसिफिकेशन्स 

Realme Watch 2 Pro अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 23 जुलैला दुपारी 12.30 वाजता लाँच हा स्मार्टवॉच लाँच केला जाईल.  ...

12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल; कमी किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Vivo y72 5g phone launched in india at price rs 20990 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल; कमी किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y72 5G Launch: विवो वाय72 5जी च्या एकमेव 8GB रॅम मॉडेलची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे. ...

48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा  - Marathi News | Samsung galaxy m22 specifications and renders leaked launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा 

Samsung Galaxy M22 specifications: Samsung Galaxy M22 मध्ये इन्फिनिटी यु नॉच दिसत आहे. तसेच फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. ...

हार्ट रेट सेन्सरसह Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच लाँच; मिळणार 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप  - Marathi News | Timex Helix Smart 2.0 smartwatch launch with heart rate sensor; Get 9 days battery backup | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हार्ट रेट सेन्सरसह Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच लाँच; मिळणार 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप 

Timex Helix Smart 2.0 Launch: Timex Helix Smart 2.0 मध्ये 10 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत, या वॉचची किंमत फक्त 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे.   ...

6,380mAh बॅटरीसह Doogee N40 Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Doogee n40 pro launch with 6380mah battery 6gb ram price specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,380mAh बॅटरीसह Doogee N40 Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Doogee N40 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतो, हा फोन 26 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.   ...

अँड्रॉइड स्मार्टफोनचा Password विसरलात? अशाप्रकारे करा काही सेकंदात स्मार्टफोन अनलॉक  - Marathi News | How to unlock your phone when you forgot the password  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइड स्मार्टफोनचा Password विसरलात? अशाप्रकारे करा काही सेकंदात स्मार्टफोन अनलॉक 

सुरक्षेसाठी हे आवश्यक असले तरी अनेकदा पासवर्ड वापरूनही आपण पासवर्ड विसरतो. वारंवार प्रयत्न करून देखील स्मार्टफो अनलॉक होत नाही. आम्ही सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही घर बसल्या तुमचा स्मार्टफोन पुन्हा वापरू शकाल.   ...

Xiaomi च्या स्वस्त Redmi 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असेल स्मार्टफोन  - Marathi News | Xiaomi affordable redmi 10 series will be launched soon in india specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या स्वस्त Redmi 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असेल स्मार्टफोन 

शाओमीचा Redmi 10 स्मार्टफोन FCC सर्टिफिकेशन आणि IMEI सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आला आहे. ...