मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Technology, Latest Marathi News
Vivo Y53s India launch: Vivo Y53s स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi MI 12 Features: Xiaomi Mi 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. मी 12 मध्ये लेटेस्ट LPDDR5X रॅम दिला जाईल. ...
SBI : सिम बाइंडिंग फीचर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्म YONO आणि YONO Lite साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन सुविधेद्वारे ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकिंगचा अनुभव मिळेल, असे आशुतोष कुमार सिंह म्हणाले. ...
स्वस्तात Infinix 5A स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. ...
Zoook Rocker Color Blast स्पिकरमध्ये ब्लूटूथ 5.0, 4,000mAh ची बॅटरी आणि IPX5-रेटेड वॉटर रेजिस्टन्स आहे. ...
Google : जुन्या फोन वापरकर्त्यांना 27 सप्टेंबरनंतर Google अॅप्स वापरणे सुरू ठेवण्यासाठी किमान Android 3.0 हनीकॉम्बवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
Realme Narzo 30 Pro offers: Realme Narzo 30 Pro स्मार्टफोनच्या खरेदीवर 10,000 mAh ची पावर बॅंक मोफत मिळत आहे. ...
RealmeBook launch: शाओमी आणि रियलमी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परंतु यावेळी स्मार्टफोन्सच्या ऐवजी लॅपटॉप्स युद्ध बघायला मिळेल. ...