लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

आतापर्यंतच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येऊ शकतो Black Shark 4S Pro; जाणून घ्या स्पेक्स   - Marathi News | Black shark 4s pro gaming smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येऊ शकतो Black Shark 4S Pro; जाणून घ्या स्पेक्स  

Black Shark 4s Pro Gaming Phone specs: कंपनीने यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro हे दोन गेमिंग फोन्स सादर केले होते. आता कंपनी या फोन्सच्या अपग्रेड व्हर्जन Black Shark 4S आणि 4S Pro वर काम करत आहे. ...

Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट  - Marathi News | Android 12 rolls out google samsung xiaomi realme nokia these smartphones will get update  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट 

Google releases Android 12: Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हा अपडेट दिला जाईल.   ...

Windows 11 लाँच! नवीन फीचर्स मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा डाउनलोड  - Marathi News | Microsoft launched windows 11 update today with know here its feature and how to download it  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 11 लाँच! नवीन फीचर्स मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा डाउनलोड 

How to Download Windows 11: मायक्रोसॉफ्टने आपली नवीन कंप्यूटर ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 लाँच केली आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह कंपनीने नवीन Office 2021 देखील लाँच केले आहे. ...

OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा   - Marathi News | Doctor uses iphone 13 pro max camera for patients eye treatment  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा  

iPhone 13 Pro Max camera for eye treatment: एका नेत्र रोग तज्ज्ञांनी आपण रुग्णांच्या उपचारासाठी नुकताच लाँच झालेला अ‍ॅप्पलचा iPhone 13 Pro Max वापरत असल्याचे सांगितले आहे. ...

फक्त 2,499 रुपयांमध्ये ANC फिचरसह Boult Audio AirBass SoulPods इयरबड्स लाँच  - Marathi News | Boult audio airbass soulpods tws earbuds with anc launched in india for rs 2999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2,499 रुपयांमध्ये ANC फिचरसह Boult Audio AirBass SoulPods इयरबड्स लाँच 

Cheap Earbuds with ANC: Boult Audio Airbass SoulPods TWS इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे परंतु लाँच ऑफर अंतगर्त हे बड्स 2,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.   ...

देसी जुगाड! विद्यार्थ्याने तयार केला सर्वात छोटा Fridge; खर्च आला फक्त 1500 रुपये, असा होणार उपयोग - Marathi News | odisha student creates smallest refrigerator in india cost only rs 1500 registers name in india book of record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देसी जुगाड! विद्यार्थ्याने तयार केला सर्वात छोटा Fridge; खर्च आला फक्त 1500 रुपये, असा होणार उपयोग

Student creates smallest refrigerator in india : कमल किशोर माझी याने देशातील आतापर्यंतचा सर्वांत लहान फ्रीज तयार केला आहे. ...

Tech Tips: अशाप्रकारे PDF फाईल Word मध्ये करा कन्व्हर्ट; जाणून घ्या सोप्पी पद्धत  - Marathi News | How to convert pdf files to word know the step by step process  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tech Tips: अशाप्रकारे PDF फाईल Word मध्ये करा कन्व्हर्ट; जाणून घ्या सोप्पी पद्धत 

PDF to Word: PDF फाईल Word मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती आपण जाऊन घेणार आहोत.   ...

चंद्राचा स्पष्ट फोटो काढू शकतो हा शानदार फोन; 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Tecno Camon 18 Premier सादर  - Marathi News | Tecno camon 18 premier smartphone launched with 64mp triple rear camera and 60x hyper zoom  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चंद्राचा स्पष्ट फोटो काढू शकतो हा शानदार फोन; 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Tecno Camon 18 Premier सादर 

Budget Phone with 64MP Camera: Tecno Camon 18 Premier स्मार्टफोन कंपनीने नायजेरियात सादर केला आहे. हा फोन खास कॅमेरा सेगमेंटसह सादर करण्यात आला आहे. ...