OnePlus 9RT Launch Price In India: OnePlus 9RT स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन Oppo च्या Color OS सह बाजारात आला आहे. ...
Paytm Has Integrated The Digilocker : या इंटिग्रेशनमुळे पेटीएम युजर्संना डिजिलॉकरद्वारे त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्सला अॅक्सेस करण्याची सुविधा मिळेल. युजर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. ...
Vivo V21 5G Neon Spark Specifications and offers: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 44MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM, आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात सादर झाला आहे. ...
Powerful Android Phone Xiaomi Mi 12: Xiaomi Mi 12 स्मार्टफोन ड्युअल कोर मटेरियल आणि डिजाइनसह सादर केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ...
Realme 4K Smart Google TV Stick Price In India: रियलमीने Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick Bluetooth Speaker आणि तीन नवीन स्मार्टफोन गेमिंग अॅक्सेसरीज भारतात सादर केल्या आहेत. ...
Common Passwords Easily Hacked : अनेक इंटरनेट युजर्स असे पासवर्ड खूप वेळा वापरतात. ज्याद्वारे हॅकर्स युजर्संच्या डेटापर्यंत सहज पोहोचतात, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...
WhatsApp New Feature Update: सध्या WhatsApp चॅट बॅकअप करण्यासाठी Google Drive वर कोणतीही मर्यादा देण्यात आलेली नाही. परंतु लवकरच हे दृश्य बदलू शकतं. ...
Infinix Note 11 Pro And Infinix Note 11 Price Specs Details: Infinix Note 11 आणि Note 11 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाले आहेत. हे दोन्ही फोन लवकरच भारतीय बाजारात देखील दिसू शकतात. ...