लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Twitter चे CEO जॅक डोर्सी यांचा राजीनामा, भारताचे पराग अग्रवाल सांभाळणार पदभार! - Marathi News | Jack Dorsey steps down as Twitter CEO; IIT Bombay alumnus Parag Agrawal is successor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ, जॅक डोर्सी यांचा राजीनामा

Jack Dorsey steps down as Twitter CEO : जॅक डोर्सी हे त्यांचे उत्तराधिकारी पराग अग्रवाल यांच्याकडे कंपनीची कमान सोपवतील.  ...

Jio: जियो करणार डबल धमाका! परवडणाऱ्या किंमतीत Jio Smart TV आणि Jio Tablet येणार बाजारात   - Marathi News | Jio planning to launch jio Smart tv and jio tablet in India 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio: जियो करणार डबल धमाका! परवडणाऱ्या किंमतीत Jio Smart TV आणि Jio Tablet येणार बाजारात  

Jio Smart TV आणि Jio Tablet पुढील वर्षी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. स्मार्टफोन्सनंतर आता कंपनी अजून हार्डवेअर लाँच करण्याची तयारी करत आहे.   ...

Oppo Reno 7 Pro: OPPO चे दोन जबराट 5G Phones येतायत भारतात; किंमत आली समोर  - Marathi News | Oppo reno 7 5g Phone and reno 7 pro smartphones india price leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO चे दोन जबराट 5G Phones येतायत भारतात; किंमत आली समोर 

Oppo Reno 7 Pro: Oppo Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G ची भारतीय किंमत समोर आली आहे. त्याचबरोबर कंपनी नवीन TWS इयरबड्स देखील लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

Cheapest Smartphone: फक्त 1,399 रुपयांमध्ये घरी आणा 4G Smartphone; जाणून घ्या itel A48 वरील ऑफर  - Marathi News | Itel a48 4G Phone available only at rs 1399 with an easy emi of inr 625 for 8 months know offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1,399 रुपयांमध्ये घरी आणा 4G Smartphone; जाणून घ्या itel A48 वरील ऑफर 

Cheapest Smartphone itel A48: itel A48 या 4G Phone ची किंमत 6,399 रुपये आहे. परंतु ऑफर अंतर्गत हा फोन फक्त फक्त 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

64MP चा शानदार कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i होऊ शकतो लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Realme 9i smartphone will be launched in january 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP चा शानदार कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i होऊ शकतो लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

मीडिया रिपोर्ट्समधून Realme 9i च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा फोन 64MP Camera, 8GB RAM, 5000mAh Battery आणि 32MP Selfie Camera सह सादर केला जाऊ शकतो. ...

Android Tablet: Vivo करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण; 8040mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच   - Marathi News | Vivo to launch its first android tablet with vivo pad name next year   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8040mAh बॅटरीसह लाँच होऊ शकतो Vivo चा पहिला टॅबलेट

Vivo Android Tablet: Vivo पुढील वर्षी आपला पहिला टॅबलेट लाँच करू शकते. ज्यात Snapdragon 870 प्रोसेसर आणि 8040mAh ची बॅटरी मिळू शकते.   ...

Redmi Note 11T 5G: उद्या येतोय रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone; 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह घेणार एंट्री  - Marathi News | Redmi note 11t 5g phone to enter in india on 30th november know what to expect ahead of launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उद्या येतोय रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone; 50MP कॅमेऱ्यासह घेणार एंट्री

Redmi Note 11T 5G India Launch: शाओमीचा Redmi Note 11T 5G Phone स्मार्टफोन उद्या म्हणजे 30 नोव्हेंबरला भारतीय बाजारात पदार्पण करणार आहे. MediaTek Dimensity 810 चिपसेटसह येणारा हा रेडमीचा पहिला फोन आहे.   ...

सावधान! आत्ताच डिलीट करा हे 190 अ‍ॅप्स; 93 लाख युजर्सचं बँक अकॉउंट होऊ शकतं रिकामं  - Marathi News | 190 apps affected by trojan virus downloaded more than 93 million times on huawei appgallery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आत्ताच डिलीट करा हे 190 अ‍ॅप्स; 93 लाख युजर्सचं बँक अकॉउंट होऊ शकतं रिकामं 

Android Virus: ट्रोजन व्हायरसने प्रभावित असलेले 190 अ‍ॅप्स Android स्मार्टफोन्सवर आढळले आहेत. हे अ‍ॅप्स धोकादायक असून युजरचं बँक अकॉउंट रिकामं करू शकतात.   ...