लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Moto G31 Price In India: शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला स्वस्त Motorola फोन Flipkart वर उपलब्ध; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Moto G31 Price In India is 12990 rupees first sale today  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला स्वस्त Motorola फोन Flipkart वर उपलब्ध; जाणून घ्या किंमत

Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन Flipkart वरून 6GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि मीडियाटेक प्रोसेसरसह विकत घेता येईल.   ...

Google Photos: गुगल फोटोजमधील महत्वाचं फीचर आता सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध; खाजगी फोटोजची सुरक्षा वाढणार  - Marathi News | Google photos locked folder How to lock photos and videos in google photos folder of Android smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Photos: गुगल फोटोजमधील महत्वाचं फीचर आता सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध; खाजगी फोटोजची सुरक्षा वाढणार 

Google Photos Locked Folder: गुगलनं आता पिक्सल डिवाइसवरील Google Photos Locked Folder फिचर सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर सादर केलं आहे.   ...

8GB RAM सह स्वस्त Realme 9i येणार ग्राहकांच्या भेटीला; डिजाइन देखील झाली लीक  - Marathi News | Realme 9i to launch with 8GB RAM 5000mah battery render design leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह स्वस्त Realme 9i येणार ग्राहकांच्या भेटीला; डिजाइन देखील झाली लीक 

Realme 9i Launch: लवकरच Realme 9 Series ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील Realme 9i स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो.   ...

Google Doodle: तुम्ही खेळून बघितला का गुगल डूडलचा मजेशीर Pizza कटिंग गेम?   - Marathi News | Google doodle pizza cutting game on 6 december 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Doodle: तुम्ही खेळून बघितला का गुगल डूडलचा मजेशीर Pizza कटिंग गेम?  

Google Doodle: 6 डिसेंबर 2007 मध्ये UNESCO च्या रेप्रजेन्टटिव लिस्टमध्ये Neapolitan ‘Pizzaiuolo’ बनवण्याच्या विधीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आजचं गुगल डुडल पिझ्झाला समर्पित करण्यात आलं आहे. ...

जबरदस्त! WhatsApp वर आता 5 नाही तर एकाच वेळी 250 जणांना पाठवता येईल मेसेज; जाणून घ्या, कसं? - Marathi News | whatsapp tips and tricks now you can send any messages to 250 people on whatsapp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! WhatsApp वर आता 5 नाही तर एकाच वेळी 250 जणांना पाठवता येईल मेसेज

WhatsApp News : WhatsApp हे आजच्या युगात संवाद साधण्याचं प्रभावी आणि अत्यंत लोकप्रिय अॅप बनले आहे. ...

पुन्हा एकदा चिनी स्मार्टफोनचा झाला स्फोट; POCO M3 स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट  - Marathi News | Poco m3 phone blasts exploded back panel user reported on twitter   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा एकदा चिनी स्मार्टफोनचा झाला स्फोट; POCO M3 स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट 

POCO M3 Phone Blast: चीनी स्मार्टफोन POCO M3 च्या बॅटरीमध्ये स्फोट झाला आहे. एका युजरनं याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.   ...

Budget Phones Under 7000: स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच  - Marathi News | Budget phone under 7000 rupees avalaible in India list   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजारांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच

Budget Phones Under 7000: या यादीत Redmi, Samsung, Realme सारख्या लोकप्रिय कंपन्यांसह Infinix आणि itel च्या स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची किंमत 7,000 रुपयांच्या आत आहे.   ...

शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर  - Marathi News | Moto Edge X30 smartphone real life photos surfaced ahead of 9 decmber launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर 

Motorola Moto Edge X30 Launch: Motorola Moto Edge X30 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen1 चिपसेट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल. हा फोन 5000mAh बॅटरी, 60MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल. ...