आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
Technology, Latest Marathi News
T-Series YouTube Subscribers:T-सीरीज 20 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करणारा जगातील पहिला यूट्यूब चॅनेल बनला आहे. ...
OmniVision OV6948 हा जगातील सर्वात छोटा इमेज सेन्सर आहे. ज्याचा वापर व्यावसायिकरित्या केला जाईल. या इमेज सेन्सरचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील करण्यात आला आहे. ...
TWS Earbuds: नोकियानं आपले नवीन TWS Earbuds सादर केले आहेत. Nokia E3103 TWS इयरबड्स सिंगल चार्जवर 32 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात. ...
Voice Changer App For Android: गुगल प्ले स्टोरवर अनेक असे अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीनं कॉल करताना तुमचा आवाज बदलता येतो. अशा अॅप्सना Voice Changer Apps म्हणतात. ...
Low Budget Phone: Tecno Spark Go 2022 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. यात 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा रियर कॅमेरा असे फीचर्स मिळतील. ...
WhatsApp Feature: WhatsApp नं गेल्यावर्षी Disappearing Messages Feature सादर केलं होतं. हे फिचर पर्सनल आणि ग्रुप चॅट दोन्हींसाठी अॅक्टिव्हेट करता येतं. तुम्ही ठरविक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी हे फिचर अॅक्टिव्हेट करू शकता. ...
OnePlus Nord 2 5G: OnePlus Nord 2 5G Phone ची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. 12GB RAM, 50MP Camera, 32MP Selfie Camera आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला हा फोन OnePlus.in आणि Amazon वर उपलब्ध आहे. ...
Redmi Note 11T 5G Phone: 7 डिसेंबरपासून Redmi Note 11T 5G स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. या फोनमध्ये कंपनीनं 11GB RAM, 5000mAh Batttery, 50MP Rear Camera, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जींग असे भन्नाट फिचर दिले आहेत. ...