लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले, चुकीच्या पद्धतीन कार्ड घेतल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास होणार - Marathi News | Many rules have been changed regarding SIM cards, getting the card wrongly will result in 3 years in jail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले, चुकीच्या पद्धतीन कार्ड घेतल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास होणार

टेलिकॉम उद्योगाने सिम कार्डशी संबंधित अनेक बदल केले आहेत. हे बदल महत्वाचे आहेत. सायबर फसवणूक रोखण्यासाठी हे नवीन बदल लागू करण्यात आले आहेत. ...

BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा!  - Marathi News | bsnl recharge plans with 150 days 160 days 180 days validity with unlimited calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा! 

BSNL कडे आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. कंपनी युजर्सना स्वस्त आणि महागडे दोन्ही प्रकारचे प्लॅन ऑफर करते. ...

BSNL च्या १५० दिवसांच्या प्लॅनमुळे ​​खाजगी कंपन्यांचे वाढले टेन्शन, जाणून घ्या किंमत आणि सुविधा - Marathi News | BSNL's 150-day plan has increased tension among private companies, know the price and facilities | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या १५० दिवसांच्या प्लॅनमुळे ​​खाजगी कंपन्यांचे वाढले टेन्शन, जाणून घ्या किंमत आणि सुविधा

बीएसएनएलने अनेक स्वस्त प्लॅन आणून खाजगी कंपन्यांच्या अडचणी वाढवल्या आहे.  ...

टाटा समूहातील टीसीएसकडून वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये मोठा बदल; यापुढे अटेंडन्समध्ये... - Marathi News | tata consultancy services has changed its work from home policy for employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहातील टीसीएसकडून वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये मोठा बदल; यापुढे अटेंडन्समध्ये...

Tata Consultancy Services : टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या वर्क फ्रॉम-होम धोरणात बदल केले आहेत. ...

Apple युजर्सना मोठा धक्का! iPhone 16e लॉन्च झाल्यानंतर कंपनीने हे 3 मॉडेल बंद केले - Marathi News | Big shock for Apple users! After the launch of iPhone 16e, the company discontinued these 3 models | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple युजर्सना मोठा धक्का! iPhone 16e लॉन्च झाल्यानंतर कंपनीने हे 3 मॉडेल बंद केले

नवीन iPhone 16e Apple चा सर्वात स्वस्त फोन आहे. ...

Apple ने आणला iPhone 16 सिरिजमधील सर्वात स्वस्त फोन 16e ! पाहा किंमत व फिचर्स - Marathi News | Apple launched most affordable iphone 16e price in india specifications features varient and much more at one click | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ने आणला iPhone 16 सिरिजमधील सर्वात स्वस्त फोन 16e ! पाहा किंमत व फिचर्स

Apple iPhone 16e launched, Price in India: ऑनलाईन बुकिंग केव्हापासून, स्टोअरमध्ये कधी उपलब्ध होणार? जाणून घ्या ...

कामाची गोष्ट! WhatsApp वर भरता येणार पाणी आणि वीज बिल; युजर्सचा होणार मोठा फायदा - Marathi News | whatsapp new feature to pay electricity and water bills services | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कामाची गोष्ट! WhatsApp वर भरता येणार पाणी आणि वीज बिल; युजर्सचा होणार मोठा फायदा

WhatsApp : तुम्ही दरमहा वीज, पाणी आणि इतर बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

डिजी लॉकरमध्ये तुम्ही कोणती कागदपत्रे ठेवू शकत नाही? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | digilocker uses you cannot keep these documents in it know the answer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजी लॉकरमध्ये तुम्ही कोणती कागदपत्रे ठेवू शकत नाही? जाणून घ्या, सविस्तर...

Digilocker Uses : भारत सरकारने २०१५ मध्ये डिजीलॉकर सेवा सुरू केली. तुम्हीही तुमची सर्व महत्त्वाचे कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये ठेवू शकता. ...