लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत - Marathi News | how to reset Iphone ipad using security lockout feature | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत

iPhone-iPad चा पासवर्ड रिसेट करण्यासाठी कंपनीनं नवीन फिचर सादर केलं आहे. त्यामुळे आता काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून तुमचा डिवाइस अनलॉक करता येईल. ...

एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज   - Marathi News | Oneplus buds z2 launched with 38 hours of battery life anc dolby atoms features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज  

OnePlus नं OnePlus Buds Z2 लाँच केला आहे. यात ANC Features, Dolby Atoms, Bluetooth V5.1 असे फीचर्स मिळतात.   ...

Budget 5G Phone: 12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी  - Marathi News | Honor x30 5g phone launched with snapdragon 695 chipset 48mp triple rear camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी 

Budget 5G Phone: Honor X30 5G स्मार्टफोन देखील प्रीमियम मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 12GB RAM, 48MP Camera, 66W फास्ट चार्जिंग आणि Qualcomm Snapdragon 695 चिपसेट देण्यात आला आहे.   ...

दमदार डील! Xiaomi चा सर्वात स्लिम 5G Phone मिळतोय स्वस्तात; 7,500 रुपयांची होणार बचत   - Marathi News | Xiaomi 11 lite ne 5g smartphone with discount of up to rupees  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार डील! Xiaomi चा सर्वात स्लिम 5G Phone मिळतोय स्वस्तात; 7,500 रुपयांची होणार बचत  

Xiaomi 11 Lite NE 5G: 31,999 रुपयांमध्ये लाँच झालेला Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

World First Text Message: जगातील पहिल्या SMS मध्ये काय आहे खास?  लिलावात लागणार 1 कोटी 71 लाखांची बोली! - Marathi News | World's first ever text - wishing a Merry Christmas - to go to auction for £170,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात पहिला SMS कोणी, कधी पाठविलेला? एवढा खास की दोन कोटींना विकला जाणार

World First Text Message: या मेसेजमध्ये कर्मचाऱ्याने मेरी ख्रिसमस असे लिहिले आहे, आता या अनोख्या आणि पहिल्या एसएमएसचा लिलाव होणार आहे. ...

Budget 5G Phone: फक्त 13 हजारांमध्ये आला आकर्षक 5G Phone; फक्त डिजाईन नाही तर फीचर्सही प्रीमियम  - Marathi News | Honor play 30 plus 5g smartphone launched with premium design at affordable price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 13 हजारांमध्ये आला आकर्षक 5G Phone; फक्त डिजाईन नाही तर फीचर्सही प्रीमियम 

Budget 5G Phone: HONOR Play 30 Plus 5G चीनमध्ये 8GB RAM, मीडियाटेकचा चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला गेला आहे. ...

HTC Wildfire E2 Plus: मजबूत फोन सादर करणाऱ्या HTC कंपनीनं केलं पुनरागमन; लाँच केला लो बजेट स्मार्टफोन  - Marathi News | HTC Wildfire E2 Plus launch know price features specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मजबूत फोन सादर करणाऱ्या HTC कंपनीनं केलं पुनरागमन; लाँच केला लो बजेट स्मार्टफोन 

HTC Wildfire E2 Plus: कंपनीनं HTC Wildfire E2 Plus नावाचा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 4GB RAM, 13MP कॅमेरा आणि 4600mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. ...

12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन   - Marathi News | OnePlus Nord 2 CE 5G Phone Launch timeline revealed for q1 2022 with price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन  

OnePlus Nord 2 CE 5G Phone: OnePlus Nord 2 CE भारतात पुढील वर्षी सादर केला जाईल. पुढील वर्षी येणारा हा कंपनीचा देशातील पहिला फोन असू शकतो. ...