लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

शक्तिशाली Xiaomi 12 ची किंमत आली समोर; या धमाकेदार फीचर्ससह येणार बाजारात  - Marathi News | Xiaomi 12 price render leaked ahead on launch check price in india specifications and other details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली Xiaomi 12 ची किंमत आली समोर; या धमाकेदार फीचर्ससह येणार बाजारात 

Xiaomi 12 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. आता लाँच होण्याआधी या फोनची किंमत समोर आली आहे.   ...

Christmas Sale: Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स - Marathi News | Mi christmas sale giving big discount on redmi phones laptops and earbuds | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स

सर्वच कंपन्यांनी आपल्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. मग यातून Xiaomi कशी मागे राहील. कंपनीनं Mi Christmas Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Redmi डिव्हाइसेसवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. ...

Galaxy S21 FE: 8GB RAM सह येतोय Samsung चा दमदार फोन; कमी किंमतीत मिळतील फ्लॅगशिप स्पेक्स   - Marathi News | Samsung galaxy s21 fe price in india and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह येतोय Samsung चा दमदार फोन; कमी किंमतीत मिळतील फ्लॅगशिप स्पेक्स  

Samsung Galaxy S21 FE: amsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि फास्ट चार्जिंग देण्यात येईल. ...

Year Ender 2021: Facebook, Instagram वर यावर्षी ‘या’ टॉपिक्सवर भारतीयांनी केली सर्वाधिक चर्चा  - Marathi News | Meta releases facebook and instagram year in review trending topics  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Year Ender 2021: Facebook, Instagram वर यावर्षी ‘या’ टॉपिक्सवर भारतीयांनी केली सर्वाधिक चर्चा 

Year Ender 2021: Meta नं यावर्षी ट्रेंडमध्ये राहिलेल्या टॉपिक्सची यादी प्रसिद्ध केली आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांचा समावेश आहे.   ...

Sony Year-End Sale: 74,000 च्या डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट - Marathi News | Sony india year end sale discounts on bravia tvs headphones speakers and cameras | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :74 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट

Sony Year-End Sale: Sony India नं आपल्या इयर एन्ड सेलची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत कंपनीच्या ब्राविया टेलिव्हिजन, हेडफोन, स्पिकर, कॅमेरा आणि अ‍ॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जात आहेत. हा सेल 16 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत सुरु राहील ...

TWS Earbuds: दमदार बॅटरी लाईफ! फक्त 1,500 रुपयांच्या आत Noise चे Earbuds लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Noise beads true wireless earbuds launched in india with upto 18 hours battery life check price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TWS Earbuds: दमदार बॅटरी लाईफ! फक्त 1,500 रुपयांच्या आत Noise चे Earbuds लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

TWS Earbuds: Noise Beads Earbuds मध्ये ब्लूटूथ 5.1, 18 तासांची बॅटरी लाईफ, टाईप-सी पोर्ट आणि IPX5 वॉटर रेजिस्टन्स असे फीचर्स मिळतात. ...

लहान मुलांसाठी आला Samsung चा खास नवीन टॅब; उंचावरून पडल्यावर देखील राहील सुरक्षित  - Marathi News | Samsung galaxy tab a kids launched with a digital assistant and 5100mah battery check price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लहान मुलांसाठी आला Samsung चा खास नवीन टॅब; उंचावरून पडल्यावर देखील राहील सुरक्षित 

Samsung Galaxy A Kids: Samsung नं खास लहान मुलांसाठी नवीन टॅब सादर केला आहे. यातील मारुसिया नावाची डिजिटल असिस्टंट मुलांना गोष्टी, गाणी आणि खेळांसह करमणुकीसाठी प्रोग्राम करण्यात आली आहे.   ...

बापरे! हा पठ्ठया आहे तरी कोण? एका वर्षात केले 20 कोटी कॉल्स; तासाला 27 हजार लोकांना दिला त्रास  - Marathi News | omg Single spammer made 202 million spam calls in india this year says true caller | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! हा पठ्ठया आहे तरी कोण? एका वर्षात केले 20 कोटी कॉल्स; तासाला 27 हजार लोकांना दिला त्रास 

सर्वात जास्त स्पॅम कॉल्स करणाऱ्या देशांच्या यादीत यावर्षी भारत 9 व्या क्रमाकांवरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. एका स्पॅमरनं तर भारतात यावर्षी सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त कॉल्स केले आहेत.  ...