लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...  - Marathi News | Verify sim card immediately otherwise it will be blocked from 7 january 2022 dot orders  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा... 

Mobile SIM Card Rule: येत्या शुक्रवार म्हणजे 7 जानेवारीपासून देशातील अनेक सिमकार्ड बंद होणार आहेत. हा नियम गेल्यावर्षी 7 डिसेंबर 2021 रोजी लागू करण्यात आला होता. ...

Phone Under 10000: 10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच  - Marathi News | Samsung Galaxy A03 officially launch know Price Under 10000 rs Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच 

Phone Under 10000: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 48MP Camera, 4GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,000mAh Battery असा फीचर्ससह सादर केला गेला आहे. ...

सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर   - Marathi News | Motorola Moto Tab G70 Launch in india Specs revealed on flipkart price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर  

Motorola Moto Tab G70 Launch in India: Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले, 2K रिजोल्यूशन, 7770mAh Battery आणि आयपी52 रेटिंग असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. ...

Samsung Galaxy S21 FE: कमी किंमतीत फ्लॅगशिप फिचर; सॅमसंग वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी सज्ज  - Marathi News | Samsung galaxy s21 fe launched with snapdragon 888 processor 12mp triple rear camera and 45000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy S21 FE: कमी किंमतीत फ्लॅगशिप फिचर; सॅमसंग वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी सज्ज 

Samsung Galaxy S21 FE: बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 888 प्रोसेसर, 12MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स - Marathi News | whatsapp features expected in 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स

प्रत्येकासाठी जीवनावश्यक झालेल्या WhatsApp या मेसेजिंग ॲपमध्ये यंदाच्या वर्षात नवीन सहा फीचर्स ॲड होणार आहेत. त्यामुळे युझर्सचे लाडके हे ॲप अधिकाधिक फ्रेण्डली होणार आहे. जाणून घेऊ या नवीन फीचर्सबाबत... ...

Motorolaचा मास्टर स्ट्रोक! 5,000mAh Battery असलेला 5G Phone येणार भारतीयांच्या भेटीला  - Marathi News | Motorola Moto G71 5G Phone India Launch in January specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorolaचा मास्टर स्ट्रोक! 5,000mAh Battery असलेला 5G Phone येणार भारतीयांच्या भेटीला 

Motorola Moto G71 5G Phone: Moto G71 5G Phone जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला येणार आहे. कंपनी या आठवड्यात हा फोन टीज करू शकते तर पुढील आठवड्यात हा फोन सादर केला जाईल.   ...

थिएटरचा अनुभव घरच्या घरी; स्वस्तात विकत घ्या 43 इंचाचे हे स्मार्ट टीव्ही, Flipkart देतंय भारी डिस्काउंट - Marathi News | Flipkart tv days sale 2022 buy 43 inch top 5 smart tv under rs 30000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :थिएटरचा अनुभव घरच्या घरी; स्वस्तात विकत घ्या 43 इंचाचे हे स्मार्ट टीव्ही, Flipkart देतंय भारी डिस्काउंट

Flipkart TV Days Sale 2022 या सेलमध्ये Blaupunkt, Xiaomi, Samsung, Realme आणि OnePlus स्मार्ट टीव्ही स्वस्तात मिळत आहेत. ...

12GB RAM, 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT येतोय भारतात; 38 तासांच्या बॅकअपसह OnePlus Buds Z2 देखील येणार  - Marathi News | Oneplus 9rt oneplus buds z2 to launch in india soon specifications details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT येतोय भारतात; 38 तासांच्या बॅकअपसह OnePlus Buds Z2 देखील येणार 

OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 लवकरच भारतात लाँच होणार आहेत. गेल्यावर्षी चीनमध्ये हा फोन 12GB RAM, 50MP Camera आणि Qualcomm Snapdragon 888 लाँच झाला होता.   ...