लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

8GB रॅम असलेला Motorola फोनवर मोठा डिस्काउंट, 60MP चा सेल्फी कॅमेरा घेणार शानदार फोटो - Marathi News | Motorola Edge 30 Pro Price Will Be Available With Rupees 5000 Discount In First Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅम असलेला Motorola फोनवर मोठा डिस्काउंट, 60MP चा सेल्फी कॅमेरा घेणार शानदार फोटो

Motorola Edge 30 Pro Price: Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 144Hz रिफ्रेश रेट, 60MP कॅमेरा आणि 4800mAh बॅटरीसह आला आहे. ...

दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक  - Marathi News | Realme Buds Q2s Launched Know Features And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक 

Realme Buds Q2s: दमदार साऊंडसाठी कंपनीनं 10mm ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट मिळतो. ...

पटापट संपतोय Apple च्या फोन्सचा स्टॉक! Amazon देतंय iPhone 11, 12 आणि 13 वर जबरदस्त सूट - Marathi News | Apple iPhone 11 And iPhone 12 and iPhone 13 Are Available At The Lowest Prices | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटापट संपतोय Apple च्या फोन्सचा स्टॉक! Amazon देतंय iPhone 11, 12 आणि 13 वर जबरदस्त सूट

Apple च्या लोकप्रिय iPhone 11 आणि iPhone 12 स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. लेटेस्ट iPhone 13 देखील स्वस्तात मिळत आहे. ...

सर्वांच्या बजेटमध्ये बसणार 15 मिनिटांत फुलचार्ज होणारा फोन; OnePlus Nord 3 करू शकतो विक्रम - Marathi News | Oneplus Nord 3 Launch Soon With Oppo 150w Fast Charging Technology And Mediatek Dimensity 8100 5g Chipset   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांच्या बजेटमध्ये बसणार 15 मिनिटांत फुलचार्ज होणारा फोन; OnePlus Nord 3 करू शकतो विक्रम

OnePlus Nord 3 स्मार्टफोन ओप्पोच्या 150W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.   ...

फोन हँग होण्याचं झंझट नाही! दमदार 19GB RAM सह आला Realme V25 5G, सोबत 5,000mAh ची मोठी बॅटरी  - Marathi News | 19GB RAM Realme V25 5G launched with Snapdragon 695 know price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन हँग होण्याचं झंझट नाही! दमदार 19GB RAM सह आला Realme V25 5G, सोबत 5,000mAh ची मोठी बॅटरी 

Realme V25 5G स्मार्टफोन 120Hz display, 64MP Camera, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery अशा दमदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. ...

‘या’ स्मार्टवॉचमुळे भाजत आहेत युजर्सचे हात; लोकप्रिय कंपनीनं परत मागवले 10 लाख युनिट्स, हे आहे कारण   - Marathi News | Fitbit recalled iconic smartwatch 1 million units due to overheating and burns  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ स्मार्टवॉचमुळे भाजत आहेत युजर्सचे हात; लोकप्रिय कंपनीनं परत मागवले 10 लाख युनिट्स, हे आहे कारण  

Fitbit आपल्या एका स्मार्टवॉच सीरिजचे 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स पार्ट मागवले आहेत. अनेक युजर्सनी या स्मार्टवॉचमध्ये ओव्हरहीटिंगची तक्रार केली होती.   ...

Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला  - Marathi News | Apple march 8 event is official now iphone se 5g new ipad air new mac mini with m1 pro chip could launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला 

Apple March 8 Event: मार्चच्या या इव्हेंटमधून कंपनीनं iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G सह अन्य काही डिवाइसेज देखील सादर करू शकते.   ...

5000mAh ची मोठी बॅटरी, 6GB RAM असलेल्या Realme Narzo 50 चा पहिलाच सेल; असा मिळवा बंपर डिस्काउंट - Marathi News | Realme Narzo 50 First sale today at 12 pm on Amazon India check price features and offers | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh ची मोठी बॅटरी, 6GB RAM असलेल्या Realme Narzo 50 चा पहिलाच सेल; असा मिळवा बंपर डिस्काउंट

Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. ...