लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

LED Bulb ऑन होताच हवेत उडू लागतो; पाहुणे मंडळी पाहातच राहतील - Marathi News | levitating floating led bulb float in air through magnetic field amazing discount on amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :LED Bulb ऑन होताच हवेत उडू लागतो; पाहुणे मंडळी पाहातच राहतील

LED Bulb : तुम्ही या बल्बला पॉवरशी कनेक्ट करून ऑन करताच, तो चुंबकाच्या मदतीने हवेत, बेसच्या किंचित वर, कोणत्याही आधाराशिवाय पेटतो. ...

अँड्रॉइडचा बादशहा येतोय! Google Pixel 7 Pro चा फर्स्ट लुक आला समोर, स्पेसिफिकेशनही लीक  - Marathi News | Google Pixel 7 Pro First Look Concept Renders Online Leak To Come With Android 13 Tensor Soc   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडचा बादशहा येतोय! Google Pixel 7 Pro चा फर्स्ट लुक आला समोर, स्पेसिफिकेशनही लीक 

Google Pixel 7 Pro स्मार्टफोनचे कॉन्सेप्ट रेंडर्स ऑनलाइन लीक करण्यात आले आहेत. जुन्या फोन्सच्या तुलनेत जास्त मोठा बदल दिसत नाही.   ...

31 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह शक्तिशाली MacBook लॅपटॉप उपलब्ध; आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा - Marathi News | 31000 rs massive discount on macbook air m1 laptop available for rs 61890 only | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :31 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह शक्तिशाली MacBook लॅपटॉप उपलब्ध; आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा

MacBook Air M1 Price In India: अ‍ॅप्पलचा एंट्री-लेव्हल MacBook Air M1 लॅपटॉप आता 84,990 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. ...

दमदार Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोन येतायत भारतात; या दिवशी होणार लाँच   - Marathi News | Realme 9 5g realme 9 5g se smartphones realme 9 series india launch 10 march specifications design features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोन येतायत भारतात; या दिवशी होणार लाँच  

रियलमी भारतात 10 मार्चला Realme 9 Series सादर करणार आहे. ही सीरिज Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोनसह लाँच केली जाईल.   ...

फक्त 1,368 रुपयांमध्ये तुमचा होईल 12GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या Oppo Reno 7 Pro 5G वरील ऑफर  - Marathi News | Oppo Reno 7 Pro 5G smartphone Discount Flipkart Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1,368 रुपयांमध्ये तुमचा होईल 12GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या Oppo Reno 7 Pro 5G वरील ऑफर 

Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोन 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. ...

WhatsApp वर ब्लॉक न करता लपवा तुमचा DP; नको असलेल्या लोकांना ठेवा Profile Photo पासून दूर - Marathi News | Whatsapp How To Hide Profile Picture No One Can See And Take Screenshot  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर ब्लॉक न करता लपवा तुमचा DP; नको असलेल्या लोकांना ठेवा Profile Photo पासून दूर

Whatsapp: आपला कॉन्टॅक्ट नंबर अनेकांना दिलेला असतो. परंतु यातील काही लोकांना नाईलाज म्हणून नंबर द्यावा लागतो. हे लोक तुमचा नंबर सेव्ह करून तुमचा प्रोफाईल फोटो बघू शकतात. ...

1,999 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार LED TV; धमाकेदार ऑफरचे फक्त काही तास शिल्लक - Marathi News | Buy led tv under 2000 rupees in flipkart electronics sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1,999 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार LED TV; धमाकेदार ऑफरचे फक्त काही तास शिल्लक

Flipkart Electronics Sale: Thomson R9 HD Ready LED TV च्या 24 इंचाच्या मॉडेलची मूळ किंमत कंपनीनं 10,499 रुपये ठेवली आहे. ऑफर अंतर्गत ही टीव्ही 7,999 रुपयांमध्ये विकली जात आहे. ...

7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री  - Marathi News | Realme C35 launch on March 7 in India with 50MP Camera 5000mah battery price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 मार्चला लो बजेटमध्ये वादळ येणार; 5000mAh बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह Realme C35 घेणार एंट्री 

Realme C35 India Launch: 7 मार्चला Realme C35 हा फोन 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि Unisoc T616 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला येईल. ...