लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन - Marathi News | iQOO 9 SE Available With 6000 Rupees Discount Know Offer And Deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन

iQOO काही दिवसांपूर्वी आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज भारत सादर केली होती. या सीरिजमधील iQOO 9 SE खूप कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देत आहे. आता या फोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. ...

सिंगल चार्जवर 10 दिवस चालणारे दमदार Earbuds; इतक्या स्वस्तात दमदार साउंड आणि फास्ट चार्जिंग  - Marathi News | Amani ASP i12 TWS Earbuds Launched With Standby Time Of 260 Hours Check Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जवर 10 दिवस चालणारे दमदार Earbuds; इतक्या स्वस्तात दमदार साउंड आणि फास्ट चार्जिंग 

AMANI ब्रँडनं भारतात आपले नवीन TWS Earbuds सादर केले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 10 दिवसांचा स्टँडबाय टाइम देतात.   ...

Free Fire MAX मध्ये असे मोफत मिळवा Diamond Royale Voucher; आता अनेक रिवॉर्ड्सही फ्री  - Marathi News | Free Fire Max The Academy Event Know How To Get Diamond Royale Voucher And Hooded Skyboard For Free  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire MAX मध्ये असे मोफत मिळवा Diamond Royale Voucher; आता अनेक रिवॉर्ड्सही फ्री 

Free Fire MAX वर नवीन The Assassin Event सुरु झाला आहे. या इव्हेंटमधून डायमंड रॉयल व्हाउचरसह मोफत मिळतील.   ...

विजेचं बिल जास्त येतं? फॉलो करा 'या' टिप्स; AC वापरुनही तुमचं विज बिल थेट निम्म्यावर येईल! - Marathi News | tips to reduce electricity bill follow these simple steps to reduce electricity bill by over 50 percent | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :विजेचं बिल जास्त येतं? फॉलो करा 'या' टिप्स; AC वापरुनही तुमचं विज बिल थेट निम्म्यावर येईल!

लाइटचं बिल जास्त येतंय? मग ते कमी करण्याच्या टिप्स जाणून घ्या... ...

रेडमी-रियलमीची झोप उडणार; Samsung नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहिल्याच सेलमध्ये मोठा डिस्काउंट  - Marathi News | Samsung Galaxy F23 5G Launched With 6GB RAM 128GB Memory Snapdragon 750G Check Price And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीची झोप उडणार; Samsung नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहिल्याच सेलमध्ये मोठा डिस्काउंट 

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

बंपर डिस्काउंट! यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; स्टॉक संपण्याआधीच करा बुक  - Marathi News | Apple iPhone 13 Biggest Discount Ever From Vijay Sales Check Deal  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंट! यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; स्टॉक संपण्याआधीच करा बुक 

Apple iPhone 13 खूप स्वस्तात Vijay Sales च्या वेबसाईटवरून विकत घेता येत आहे. डिस्काउंटमुळे हा फोन फक्त 57,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?   - Marathi News | Samsung Is Tampering With Benchmark Scores Geekbench Banned 20 Smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?  

सॅमसंगवर आपल्या स्मार्टफोन्सची परफॉर्मन्स जाणून बुजून कमी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.   ...

12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Realme C35 Launched With 50MP Camera And 5000mAh Battery Know Price Spec Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme C35 Mobile: Realme C35 स्मार्टफोन कंपनीनं भारतात 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह बजेटमध्ये सादर केला आहे. ...