लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

AI च्या जगात भारतही करणार एन्ट्री! दहा महिन्यात DeepSeek आणि ChatGPT सारखं एआय मॉडेल येणार - Marathi News | India will also enter the world of AI AI models like DeepSeek and ChatGPT will be available in ten months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AI च्या जगात भारतही करणार एन्ट्री! दहा महिन्यात DeepSeek आणि ChatGPT सारखं एआय मॉडेल येणार

AI Model : चीन आणि अमेरिकेत एआय मॉडेलवरुन मोठी स्पर्धा सुरू आहे. आता भारतही या स्पर्धेत उतरणार आहे. ...

टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका - Marathi News | TikTok to return to India Preparing to buy Microsoft Donald Trump plays an important role | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

गेल्या काही वर्षापासून भारतात टिकटॉकला बंदी आहे. आता अमेरिकेतली दिग्गज कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत आहे. ...

BSNL चा खास प्लॅन, ₹99 च्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, 2 सीम ठेवणाऱ्यांसाठी मोठा फायदा - Marathi News | BSNL's special plan, unlimited calling will be available in a recharge of rs 99, a big benefit for those who have 2 SIMs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा खास प्लॅन, ₹99 च्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, 2 सीम ठेवणाऱ्यांसाठी मोठा फायदा

कंपनीकडून 4G चे जाळे अत्यंत झपाट्याने पसरवले जात आहे. आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत. ...

'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा - Marathi News | Elon Musk On DeepSeek AI: 'Used Nvidia's technology', Elon Musk's big claim about Chinese DeepSeek AI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा

Elon Musk On DeepSeek AI: डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांबाबत फसवणुकीचे आरोपही सुरू झाले आहेत. ...

DeepSeek ची पोलखोल! अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर चिनी AI चॅटबॉटने दिले धक्कादायक उत्तर - Marathi News | DeepSeek's revelation Chinese AI chatbot gives shocking answer to Arunachal Pradesh question | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :DeepSeek ची पोलखोल! अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर चिनी AI चॅटबॉटने दिले धक्कादायक उत्तर

चीनने नवीन AI चॅटबॉट लाँच केले आहे, यामुळे अमेरिकेतील चॅटबॉटचा गोंधळ उडाला आहे. Deepseek ने अरुणाचल प्रदेश बाबत धक्कादायक उत्तर दिले आहे. ...

चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे - Marathi News | Chinese DeepSeek AI wakes up big companies; leaves ChatGPT and Google Gemini behind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे

चीनी स्टार्टअप कंपनीने आपले Ai मॉडेल लॉन्च करुन अमेरिकन कंपन्यांचे टेंशन वाढवले ​​आहे. ...

Appleच्या ‘या’ बेस्ट सेलिंग प्रोडक्टमुळे होतो कॅन्सर? कंपनीविरोधात खटला, नेमके प्रकरण काय? - Marathi News | one of apple best selling products has been accused of exposing users to cancer in a lawsuit what is it all claims about apple watch band | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Appleच्या ‘या’ बेस्ट सेलिंग प्रोडक्टमुळे होतो कॅन्सर? कंपनीविरोधात खटला, नेमके प्रकरण काय?

Apple News: Apple कंपनीच्या एका प्रोडक्टमुळे कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ...

कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन! - Marathi News | Mahakumbh 2025 drone show samudra manthan photos | Latest religious Photos at Lokmat.com

धार्मिक :कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन!

Mahakumbh 2025 drone show samudra manthan: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांना अविस्मरणीय असा ड्रोन शो बघायला मिळाला. तब्बल २५०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात शंखनाद, समुद्र मंथनाची दृश्ये साकारण्यात आली. ...