लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

दे धमाल! WhatsApp युजर्सची प्रतीक्षा संपली; आता 'वेब'वरूनही करता येणार ग्रुप व्हिडीओ कॉल - Marathi News | WhatsApp web voice and video calls group chats | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दे धमाल! WhatsApp युजर्सची प्रतीक्षा संपली; आता 'वेब'वरूनही करता येणार ग्रुप व्हिडीओ कॉल

WhatsApp : WhatsApp वर एक नवीन फीचर येत आहे, ज्यानंतर WhatsApp वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होईल. ...

स्मार्टफोन वापरत नसतानाही बॅटरी का संपते? 'ही' धक्कादायक कारणं वाचून तुम्हीही थक्क व्हाल! - Marathi News | Why does the smartphone battery drain even when you're not using it? You'll be surprised to read these shocking reasons! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन वापरत नसतानाही बॅटरी का संपते? 'ही' धक्कादायक कारणं वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Smartphone Battery : बॅटरी ड्रेन होण्यामागे केवळ स्क्रीनचा वापर हे एकमेव कारण नसून, पडद्यामागे घडणाऱ्या अनेक हालचाली तुमच्या फोनची ऊर्जा शोषून घेत असतात. ...

एफआयआयचा 'एक्झिट' मोड सुरूच! १५ दिवसांत २२,५३० कोटींचा काढला पाय; बाजारात भितीचे वातावरण - Marathi News | Why FIIs are Selling Indian Stocks? High Valuation and Weak Rupee Create Panic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफआयआयचा 'एक्झिट' मोड सुरूच! १५ दिवसांत २२,५३० कोटींचा काढला पाय; बाजारात भितीचे वातावरण

FII Outflow Continues in 2026 : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीत चांगले निकाल नोंदवले. परंतु, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा ओघ सुरूच आहे. ...

उच्च वंशावळीच्या एकाच गायीपासून आता वर्षाकाठी ४० ते ५० वासरे मिळणार; आलंय 'हे' नवीन तंत्रज्ञान - Marathi News | Now 40 to 50 calves can be produced per year from a single cow of high pedigree; 'This' new technology has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्च वंशावळीच्या एकाच गायीपासून आता वर्षाकाठी ४० ते ५० वासरे मिळणार; आलंय 'हे' नवीन तंत्रज्ञान

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आज निसर्गाचा लहरीपणा व जनावरांची कमी दूध उत्पादन क्षमता यांसारख्या आव्हानांचा सामना करत आहे. ...

सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Semen sorting technique created a successful cowshed; Inspiring journey of dairy farming of Sandeep Shitole of Galandwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

सिमेन सॉर्टिंग या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध वापर करून त्यांनी उच्च दूध उत्पादक गायींची पैदास केली असून, आज त्यांचा गोठा संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. ...

सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी - Marathi News | Beware! These 5 mistakes can damage your smartphone quickly; change your habits today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी

कंपन्या कोणताही फोन ३-४ वर्षे टिकेल या हिशोबानेच बनवतात, पण तो किती काळ टिकणार हे सर्वस्वी वापरकर्त्याच्या हाताळणीवर अवलंबून असते. ...

आयटी कंपन्यांवर 'नव्या लेबर कोड'ची संक्रांत! TCS, इन्फोसिसच्या नफ्यात मोठी घट; काय आहे कारण? - Marathi News | New Labor Code Impacts IT Giants TCS, Infosys, and HCL Tech Face ₹4,400 Cr Hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांवर 'नव्या लेबर कोड'ची संक्रांत! TCS, इन्फोसिसच्या नफ्यात मोठी घट; काय आहे कारण?

New Labour Codes Impact on IT Sector : नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार संहितेमुळे आयटी कंपन्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे देशातील तीन प्रमुख आयटी कंपन्यांवर ४,००० कोटी रुपयांचा आर्थिक दबाव आला आहे. ...

एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio - Marathi News | Video editing, production and designing in one place; Apple launches Creator Studio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio

कंटेट क्रिएटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर; कोणते फिचर्स मिळतील? जाणून घ्या... ...