लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात   - Marathi News | OnePlus 10R Smartphone Design Shown In Amazon Ad Ahead Of launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात  

आगामी OnePlus 10R स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या एका जाहिरातीमधून समोर आला आहे.   ...

फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन - Marathi News | Best Affordable 8GB RAM Phones Amazon India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन

स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ...

रेडमी-रियलमी राहिले मागे; ‘या’ कंपनीनं आणला 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा फोन; बॅटरी देखील मोठी   - Marathi News | Moto G22 First Sale Today On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमी राहिले मागे; ‘या’ कंपनीनं आणला 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा फोन; बॅटरी देखील मोठी  

Moto G22 स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा, अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.   ...

मस्तच! आता गुपचूप 'असं' पाहू शकता दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स; Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव - Marathi News | how to check whatsapp status without letting them others know see whatsapp tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता गुपचूप 'असं' पाहू शकता दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स; Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव

Whatsapp Status : आपलं स्टेटस कोणीकोणी पाहिलं हे समजतं. काही वेळा एखाद्याचं स्टेटस आपल्याला पाहायची इच्छा असते पण ते समोरच्या व्यक्तीला समजू नये असं देखील वाटतं असतं.  ...

लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर   - Marathi News | Energy Saving Cheapest Rechargeable Led Bulbs With Power Back Up To 3 To 5 Hours  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर  

वीज गेल्यावर देखील घरात प्रकाश देणारे अनेक डिवाइज बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही रिचार्जेबल डिवाइसची माहिती आपण घेणार आहोत.   ...

माउसची गरज नाही! विद्यार्थ्यांसाठी आला HP चा ‘टच स्क्रीन’ लॅपटॉप; मिळेल 14 तास बॅटरी लाईफ   - Marathi News | HP Chromebook x360 14a Intel Launched With 14 Day Battery Life In India Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माउसची गरज नाही! विद्यार्थ्यांसाठी आला HP चा ‘टच स्क्रीन’ लॅपटॉप; मिळेल 14 तास बॅटरी लाईफ  

HP Chromebook x360 14a लॅपटॉप भारतात इंटेल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.   ...

चालता फिरत फ्रिज जणू; कुठेही मिळवा थंडगार पाणी, हिवाळ्यात पाणी गरम देखील करणार   - Marathi News | Cooler And Heater Smart Cup Mini Car Portable Refrigerator By Hoox Know Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चालता फिरत फ्रिज जणू; कुठेही मिळवा थंडगार पाणी, हिवाळ्यात पाणी गरम देखील करणार  

उन्हाळ्यात थंड पाणी सर्वांना हवं असतं परंतु आपण जिथे जाऊ तिथं थंडगार पाणी मिळेलच असं नाही. परंतु यावर एक पोर्टेबल उपाय आहे.   ...

सेल्फी क्वीनला देखील द्याल मात; 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह OPPO चे दोन फोन आले - Marathi News | Oppo F21 Pro And F21 Pro 5G Launched In India With 32MP Selfie Camera Check Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेल्फी क्वीनला देखील द्याल मात; 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह OPPO चे दोन फोन आले

Oppo F21 Pro Series भारतात Qualcomm प्रोसेसर, 64MP रियर कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि फायबर ग्लास लेदर डिजाइनसह लाँच झाली आहे.   ...