लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Mosquito Drone: चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला - Marathi News | Mosquito Drone: China has developed a 'mosquito drone', keeping a close eye on the enemy; can attack in large numbers at the same time | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला

Chinese Mosquito Drone: संरक्षण विषयक क्षेत्रात चीनने आणखी एक यश मिळवलं आहे. चीनने आकाराने लहान असणारे आणि सीमेवर हेरगिरी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे मच्छर ड्रोन बनवले आहेत. ते हल्लाही करू शकतात. ...

लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार! - Marathi News | Article: The AC in your house won't be 'very' cold anymore! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

केवळ तापमान कमी सेट करून आपले घर थंड होईल, ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. घराची रचना आणि बांधकाम  पर्यावरणपूरक असणे रूमच्या रचनेप्रमाणे योग्य क्षमतेचा एसी लावणे, त्याची जागा योग्य ठिकाणी असणे अशा अनेक गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. ...

'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं? - Marathi News | Sundar Pichai and Monk Gauranga Das Viral Meet Tech Stress vs Spiritual Peace | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

Sundar Pichai and Gauranga Das : कधीकाळी आयआयटीमध्ये बॅचमेट असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इस्कॉनचे साधू गौरांगा दास एका कार्यक्रमात आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला? ...

Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा! - Marathi News | These Android devices will no longer get Google Chrome updates soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

Google Chrome updates: तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. ...

Electric Plane: कॅब, टॅक्सीपेक्षाही कमी भाडे, जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण! - Marathi News | First electric plane carries passengers, flies 130 km for just 694 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅब, टॅक्सीपेक्षाही कमी भाडे, जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण!

Beta Technologies Alia CX300: फक्त ६९४ रुपयांत १३० किमी प्रवास! ...

रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार - Marathi News | Blood test will now be done for just Rs 582; Hemophilia, von Willebrand patients will save money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार

भारतात सुमारे १.५ लाख लोकांना हिमोफिलिया आहे, पण केवळ २७,००० जणांचेच अधिकृत निदान झाले आहे. ...

विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल? - Marathi News | Special Article: Will AI make farmers earn four times more money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?

AI मुळे शेतीची उत्पादकता वाढेल; पण शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल का? - या प्रश्नाच्या उत्तरावरच 'AI महा अॅग्री-पॉलिसी' या प्रकल्पाचे यश-अपयश ठरेल! ...

तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस - Marathi News | Has anyone taken a loan using your Aadhaar card? Check immediately; Here is the process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस

Aadhaar Card : सध्या अनेक ठिकाणी आधारकार्डचा वापर करुन कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलं आहे का? ...