लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

YouTube अॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर, कास्ट न करताच टीव्हीवर पाहू शकता व्हिडीओ - Marathi News | YouTubes new feature helps users watch content on TV without casting know how to use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube अॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर, कास्ट न करताच टीव्हीवर पाहू शकता व्हिडीओ

यूट्यूबने (YouTube) एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. जे युझर्सना त्यांच्या टीव्हीला त्यांच्या iOS किंवा Android स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल. ...

सर्वात स्वस्त OnePlus स्मार्टफोन सादर करण्यासाठी कंपनी करणार जुगाड; लिस्टिंगमधून झाला खुलासा   - Marathi News | OnePlus Working On Cheapest Nord Smartphone Rebrand Of Oppo A57 4G | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त OnePlus स्मार्टफोन सादर करण्यासाठी कंपनी करणार जुगाड; लिस्टिंगमधून झाला खुलासा  

OnePlus चा एक नवीन स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे, स्पेक्सवरून हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन वाटत आहे.   ...

तंत्रज्ञानाची किमया! देशातील पहिल्या बँकिंग मेटाव्हर्सची घोषणा; जाणून घ्या, कियाव्हर्स म्हणजे नेमकं काय?  - Marathi News | Kiya.ai launches Kiyaverse, India’s first banking metaverse check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! देशातील पहिल्या बँकिंग मेटाव्हर्सची घोषणा; जाणून घ्या, कियाव्हर्स म्हणजे नेमकं काय? 

Kiyaverse : "मेटाव्हर्स बँकांना मानवी स्पर्शासह अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी देते. ज्यामुळे ग्राहकांशी संवाद वाढेल." ...

WhatsApp Safety: हॅकरचा महिलेला 15 लाखांचा गंडा, WhatsApp वरुन केली फसवणूक; तुम्ही करू नका अशी चूक... - Marathi News | WhatsApp Safety: Hacker's gets Rs 15 lakh in scam from WhatsApp; Don't make that mistake | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅकरचा महिलेला 15 लाखांचा गंडा, WhatsApp वरुन केली फसवणूक; तुम्ही करू नका अशी चूक

WhatsApp Safety: व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. यामुळे आपल्याला बरीच मदत मिळते, पण कधीकधी यातून धोकाही निर्माण होऊ शकतो. ...

सिंगल चार्ज पुरतो 20 दिवस; हेल्थ रिपोर्ट देणारं स्मार्टवॉच लाँच, इतकी आहे किंमत   - Marathi News | Garmin Forerunner 255 And Forerunner 955 Smartwatches Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्ज पुरतो 20 दिवस; हेल्थ रिपोर्ट देणारं स्मार्टवॉच लाँच, इतकी आहे किंमत  

Garmin Forerunner 255 आणि Forerunner 955 स्मार्टवॉच जागतिक बाजारात लाँच झाले आहेत.   ...

App Review: झोप येत नाही? ‘या’ अ‍ॅपवरील मोफत गोष्टींमुळे येईल काही मिनिटांत ‘नींद’  - Marathi News | App Review Free stories on Neend app will make you sleepy in minutes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :App Review: झोप येत नाही? ‘या’ अ‍ॅपवरील मोफत गोष्टींमुळे येईल काही मिनिटांत ‘नींद’ 

मराठीसह नींद अ‍ॅपवर हिंदी, तमीळ आणि तेलगु भाषेतील कथा तसेच मेडिटेशन, मनाला शांत करणारे संगीत देखील अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. ...

भारतात पुनरागमन करण्याचा TikTokला सापडला भन्नाट मार्ग; नव्या नावानं होऊ शकते एंट्री - Marathi News | Tiktok May Relaunch India Bytedance Plans Partnership With Real Estate Group  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात पुनरागमन करण्याचा TikTokला सापडला भन्नाट मार्ग; नव्या नावानं होऊ शकते एंट्री

भारतात होऊन देखील जगभरात सर्वात लोकप्रिय असेलल्या शॉर्ट व्हिडीओ शेयरीन अ‍ॅप TikTok चं लवकरच भारतात पुनरागमन होऊ शकतं.   ...

ग्राहक तुटून पडले! फक्त 199 रुपयांमध्ये मिळतोय 5000mAh ची दमदार बॅटरी असलेला स्मार्टफोन   - Marathi News | Buy Infinix Hot 11s In Just Rs 199 In Flipkart Infinix Days Sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहक तुटून पडले! फक्त 199 रुपयांमध्ये मिळतोय 5000mAh ची दमदार बॅटरी असलेला स्मार्टफोन  

Flipkart Infinix Days Sale मध्ये कंपनीचा 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त स्मार्टफोन Infinix Hot 11S स्वस्तात विकला जात आहे.   ...