लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात! - Marathi News | Vivo X200 FE 5G launched: Price in India, specifications, and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

Vivo X200 FE 5G Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन विवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला. ...

त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय? - Marathi News | Trapit Bansal gets 800, while Ruoming Pang gets 1670 crore rupees in Meta; What is work ? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय?

मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीत मेगाभरती सुरू केली असून, मोठ्या पॅकेजची नोकरी देत आहे. ...

सावधान! हे अ‍ॅप तुमच्या WhatsAppचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला - Marathi News | Warning This app can read your Hots app messages, change settings now | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! हे अ‍ॅप तुमच्या WhatsAppचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला

WhatsApp : तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपमधील पर्सनल मेसेज कोण वाचत तर नाही? हो सध्या एका अ‍ॅपवरुन तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचता येऊ शकतात. ...

इंटरनेटशिवाय करता येणरा चॅटिंग; जॅक डोर्सीने आणले नवीन ‘Bitchat’ App, पाहा फिचर्स... - Marathi News | Jack Dorsey Bitchat Chatting without internet! Jack Dorsey launches new 'Bitchat' app, see features... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेटशिवाय करता येणरा चॅटिंग; जॅक डोर्सीने आणले नवीन ‘Bitchat’ App, पाहा फिचर्स...

Jack Dorsey : ट्विटर आणि ब्लॉक सारख्या कंपन्यांचे संस्थापक जॅक डोर्सी पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

Aadhar Card: मुलांचं आधारकार्ड काढायचंय? घरबसल्या ५ मिनिटांत होईल काम, फॉलो करा 'या' टीप्स! - Marathi News | Aadhar Card: Want to get your children's Aadhar card? The work can be done in 5 minutes from home, follow these tips! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुलांचं आधारकार्ड काढायचंय? घरबसल्या ५ मिनिटांत होईल काम, फॉलो करा 'या' टीप्स!

आधार कार्ड हे भारत सरकारकडून दिले जाणारे एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे. ...

लॉन्च झाला सर्वात स्वस्त Ai स्मार्टफोन, किंमत फक्त 5000 रुपये; पाहा फीचर्स... - Marathi News | cheapest AI smartphone launched, priced at just Rs 5000; See features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉन्च झाला सर्वात स्वस्त Ai स्मार्टफोन, किंमत फक्त 5000 रुपये; पाहा फीचर्स...

यामध्ये 5000mAh बॅटरी, 128 स्टोरेज अन् 50MP चा कॅमेरा मिळतो. ...

वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट... - Marathi News | Infosys sends warning emails to staff clocking extra hours, prioritizes well-being | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

Infosys working hours : तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या कंपनीने याविपरीत धोरण आखलं आहे. ...

पाकिस्तानला धक्का! Microsoft ने 25 वर्षांनंतर बंद केले कामकाज, कारण काय..? - Marathi News | Microsoft News: Shock to Pakistan! Microsoft shuts down operations after 25 years, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला धक्का! Microsoft ने 25 वर्षांनंतर बंद केले कामकाज, कारण काय..?

Microsoft News: टेक जायंट मायक्रोसॉफ्टने 25 वर्षांनंतर आपले पाकिस्तानमधील कामकाज बंद केले आहे. ...