लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या - Marathi News | Truck loaded with 12,000 Samsung smartphones stolen Thieves loot goods worth Rs 91 crore | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

सॅमसंगच्या मोबाईलांनी भरलेला ट्रक चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ...

AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर.. - Marathi News | Vinod Khosla Warns AI Will Replace 80% of Jobs Is Your Career Safe? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..

Artificial Intelligence : सिलिकॉन व्हॅलीचे अब्जाधीश विनोद खोसला यांनी इशारा दिला आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता पाच वर्षांत ८०% पर्यंत सध्याच्या नोकऱ्या बदलू शकते. ...

एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात? - Marathi News | A feature could leak ChatGPT chats! Private things showing up in Google search? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?

'चॅटजीपीटीवरील तुमचे खाजगी संभाषण गुगलवर इंडेक्स केले जात असल्याचा दावा एका अहवालाने केला आहे. ...

Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल! - Marathi News | Vivo T4R 5G launched in India starting at Rs 17499, Know Price and specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!

Vivo T4R 5G launched in India: कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे ...

मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत! - Marathi News | Moto G86 Power 5G Launched In India, Know Price and Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!

Moto G86 Power 5G Launched: भारतात मोटो जी ८६ पॉवर स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. ...

दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध! - Marathi News | world-famous experiment of the legendary scientist Einstein was wrong MIT scientists proved it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!

एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी ९८ वर्षापूर्वीच्या आइन्स्टाईन यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. ...

कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका! - Marathi News | Redmi Note 14 SE 5G launched in India with 5110mAh battery, priced under 15000: Specifications, features and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!

Redmi Note 14 SE 5G: शाओमी कंपनीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट १४ एसईने बाजारात धमाका केला आहे.  ...

WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर! - Marathi News | WhatsApp camera may soon get smarter in the dark: Heres what we know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

व्हॉट्सअ‍ॅपच्या कॅमेऱ्या क्वालिटीत आणखी सुधारणा व्हायरला पाहिजे, अशी इच्छा असलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...