लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

SA vs IND 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला; विनिंग प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरली मैदानात - Marathi News | South Africa vs India 2nd T20I South Africa have won the toss and have opted to field Team India No Change In Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs IND 2nd T20I : विनिंग प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरली मैदानात

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही एकाही नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही.  ...

AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! चेतेश्वर पुजाराची संघाला गरज होती; माजी खेळाडूचे मत - Marathi News | AUS vs IND India's tour of Australia! indian team needed Cheteshwar Pujara says robin uthappa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! चेतेश्वर पुजाराची संघाला गरज होती; माजी खेळाडूचे मत

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा. ...

आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली - Marathi News | BCCI make Clear to ICC! Team India will not go to Pakistan for Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार BCCI ने ICC ला याची माहिती दिली आहे. भारत सरकारने बीसीसीआयला आपली टीम पाकिस्तानात न पाठविण्याचा सल्ला दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ...

CT 2025 : टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही तर...; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा भारताला इशारा - Marathi News | Rashid Latif warns India that if Team India does not come to Pakistan for Champions Trophy 2025, we will not participate in the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही तर...; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा भारताला इशारा

काही महिन्यांपूर्वीच पीसीबीने आयसीसीला प्रस्तावित (संभाव्य) वेळापत्रक पाठविले होते.  ...

IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO) - Marathi News | IND vs SA Match Hilarious Seen After Ryan Rickelton Long Six African citizen headlines He took the match ball with him that landed on the streets Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)

चक्क सुरक्षा रक्षकांच्या डोळ्या देखत त्यानं मॅच बॉल आपल्या खिशात घालून नेल्याचा सीन पाहायला मिळाला. ...

Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO) - Marathi News | South Africa vs India, 1st T20I Aiden Markram smashed 2 boundaries Arshdeep Singh made a comeback and dismissed SA Captain Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)

भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला.  ...

Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी - Marathi News | IND vs SA 1st T20I Sanju Samson Slams Back To Back Century And Set 3 Record In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी

संजू सॅमसनची कडक फलंदाजी, एका डावात दोन खास विक्रमाला घातली गवसणी ...

AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | India A Players Shocked After Umpire Turns Down Appeal For Edge Against Australia A Marcus Harris Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

अन् भारतीय संघाला त्याचा मोठा फटकाही बसला.  ...