लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान - Marathi News | IND vs NZ 1st Test Match Live Updates New Zealand need 107 to record a famous Test win in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; संधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर सोपे आव्हान

IND vs NZ 1st Test Match Live Updates : पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने साजेशी खेळी केली.  ...

Heartbreak! ९९ धावांवर बाद झाला रिषभ पंत; सातव्यांदा ओढावली 'नर्व्हस नाईंटी'ची वेळ - Marathi News | IND vs NZ Rishabh Pant joins rare list of keeper-batters to be dismissed on 99 in Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Heartbreak! ९९ धावांवर बाद झाला रिषभ पंत; सातव्यांदा ओढावली 'नर्व्हस नाईंटी'ची वेळ

कसोटीत नव्वदीच्या घरात सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता... - Marathi News | Team India Stunning Comeback In Bengaluru Test India erase New Zealand's 356-run lead for their second-highest recovery in Tests at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...

पहिल्या डावातील लाजिरवाण्या विक्रमानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात धमाकेदार कमबॅक करत घरच्या मैदानात सुपर कमबॅकचा खास रेकॉर्ड नोंदवला आहे. ...

Ranji Trophy : अखेर शतकी दुष्काळ संपला; ३ वर्षांनी Shreyas Iyer च्या भात्यातून आली सेंच्युरी - Marathi News | Indian Star Cricketer Shreyas Iyer Scores First Class Hundred After 3 Years For Mumbai vs Maharashtra Ranji Trophy Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : अखेर शतकी दुष्काळ संपला; ३ वर्षांनी Shreyas Iyer च्या भात्यातून आली सेंच्युरी

पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडपडताना दिसतोय. ...

Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला - Marathi News | IND vs NZ Test Sarfaraz Khan Jumps and yells as Pant escapes hilarious runout mix-up Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला

पंतनं जवळपास विकेट गमावलीच होती. पण तो वाचला. दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर सर्फराज खान उड्या मारून धाव नको.. असं ओरडून सांगताना दिसला.  ...

भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला - Marathi News | India should play in Pakistan, after match they should go to India to stay; Disturbed Neighbor's New Formula for Champions Trophy 2025 Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला

Team India vs Pakistan: भारताच्या तीन मॅच आहेत ज्या २० फेब्रुवारीला बांग्लादेश, २३ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि २ मार्चला न्युझीलंडविरोधात आहेत. ...

लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO) - Marathi News | India vs New Zealand 1st Test Sarfaraz Khan Fourth Test Fifty Watch His Unreal Ramp Shot Draws Roar From Bengaluru Crowd | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)

पहिल्या डावात फुसका बार ठरल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने धमाका करुन दाखवला.  ...

Rohit Sharma ला निवांतपणा नडला? सेट झाल्यावर अशी गमावली विकेट (VIDEO) - Marathi News | Rohit Sharma defends the ball perfectly, but it hits the stumps (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma ला निवांतपणा नडला? सेट झाल्यावर अशी गमावली विकेट (VIDEO)

एजाज पटेल याने टाकलेला चेंडू रोहितनं उत्तमरित्या डिफेन्स केला. हा चेंडू स्टंम्पवर जाईल याची कल्पनाही त्याने केली नव्हती. पण ...