लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

Smriti Mandhana: "खूप गोष्टी बदलतील...", हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाने सांगितले महिला IPLमुळे होणारे फायदे - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur and Smriti Mandhana have talked about the benefits of women's IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खूप गोष्टी बदलतील...", हरमनप्रीत आणि स्मृतीने सांगितले महिला IPLमुळे होणारे फायदे

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांसारख्या स्टार खेळाडूंनी महिला आयपीएलबाबत भाष्य केले आहे. ...

खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'? - Marathi News | Team India: T20 team to get new 'Coach', BCCI in action mode after teams poor performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'?

Indian Cricket Team: BCCI भारतीय T20 टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ...

Abu Dhabi T10 League: सुरेश रैनापासून ते आंद्रे रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा - Marathi News | Suresh Raina of Deccan Gladiators defeats New York Strikers in Abu Dhabi T10 League to win title for the second time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनापासून ते रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा

टी-10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ...

Women's T20 World Cup 2023: महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर, शेफाली वर्मा करणार नेतृत्व - Marathi News | India's Under-19 team announced for Women's T20 World Cup 2023, Shefali Verma will be the captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर

India's Under-19 team: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून शेफाली वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात संधी मिळणे कठीण, स्टार क्रिकेटपटूनं सांगितलं कारण - Marathi News | It is difficult for Marathmola Rituraj Gaikwad to get a chance in Team India, the star cricketer said the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात संधी मिळणे कठीण, स्टार क्रिकेटपटूनं सांगितलं कारण

Rituraj Gaikwad : नुकत्याच आटोपलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा फॉर्म पाहून त्याला भारतीय संघात स्थान कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. ...

Ind vs Ban: लेकाचा पहिला ODI सामना, पण कुलदीपचे वडिल सलूनमध्येच करत होते काम - Marathi News | Ind vs Ban: Leka's first ODI match, but how Kuldeep sen's father was cutting in the saloon of riva madhyapradesh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लेकाचा पहिला ODI सामना, पण कुलदीपचे वडिल सलूनमध्येच करत होते काम

मध्ये प्रदेशच्या रिवा येथील कुलदीप सेनने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियात एंट्री केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात कुलदीपने २ विकेट्ही घेतल्या. मात्र, त्याचा हा सामना त्याच्या वडिलांना पाहता आला नाही. ...

India New T20 Coach: राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली - Marathi News | India New T20 Coach: Time has come for Rahul Dravid to step down as coach; A race between three players, including MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली

India New T20 Coach:  राहुल द्रविड टीम इंडियाचा अत्यंत कमकुवत प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होत आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया यावर्षी ट्वेंटी- २० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकू शकली नाही. ...

India New T20 Coach: राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती - Marathi News | India New T20 Coach: BCCI mulling of appointing NEW-COACH for India’s T20 team, Rahul Dravid on his way-out? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती

India New T20 Coach, Rahul Dravid on his WAY-OUT? भारतीय संघाला ढाका येथे झालेल्या वन डे सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...