लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

पाकिस्तानची जीरवून भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; MS Dhoni ने दाखवलेला विश्वास - Marathi News | 2007 T20 World Cup star Joginder Sharma announces his retirement from all forms of cricket, he thanks to BCCI & Indian Team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची जीरवून भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; MS Dhoni ने दाखवलेला विश्वास

भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. ...

Hardik Pandya: धोनीसारखाच मीदेखील सक्षम! हार्दिक पांड्याने दिले कायमस्वरूपी कर्णधार बनण्याचे संकेत - Marathi News | Like Dhoni, I am also capable! Hardik Pandya hinted to become permanent captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसारखाच मीदेखील सक्षम! हार्दिक पांड्याने दिले कायमस्वरूपी कर्णधार बनण्याचे संकेत

Hardik Pandya: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेचे अनुकरण करण्याची मला सवय झाली असून, दडपणातही शेवटपर्यंत खेळून सामना जिंकून देण्याचे आव्हान स्वीकारत असल्याचे मत भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने गुरुवारी मांडले. ...

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पाहण्यासाठी PM मोदी अहमदाबादमध्ये येणार - Marathi News | IND vs AUS: PM Modi and anthony albanese to visit Ahmedabad to watch India-Australia Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पाहण्यासाठी PM मोदी अहमदाबादमध्ये येणार

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधनांनाही आमंत्रित केले आहे. ...

IND vs NZ : फील्डिंगवेळी सूर्यकुमारची मस्ती; लहान मुलासारख पेपर प्लेन उडवलं; पाहा VIDEO... - Marathi News | IND vs NZ : Suryakumar's fun while fielding; flew a paper plane like a child; WATCH THE VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फील्डिंगवेळी सूर्यकुमारची मस्ती; लहान मुलासारख पेपर प्लेन उडवलं; पाहा VIDEO...

IND vs NZ : सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, T-20मध्ये सर्वोत्तम खेळाडू झाला आहे. ...

जय शहांसोबत पाहिली मॅच, सचिनशीही संवाद; रोहित पवारांचा असा 'हा' अंदाज - Marathi News | Rohit Pawar watched the match with Jai Shah, interacted with Sachin Tendulkar alos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय शहांसोबत पाहिली मॅच, सचिनशीही संवाद; रोहित पवारांचा असा 'हा' अंदाज

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा सर्वात मोठा विजय झाला ...

dinesh karthik: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतून 'पदार्पण' करतोय; दिनेश कार्तिकने चाहत्यांना दिलं सप्राईज - Marathi News | Dinesh Karthik is making his commentary debut on Star Sports from the Border-Gavaskar Trophy series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतून 'पदार्पण' करतोय; दिनेश कार्तिकने चाहत्यांना दिलं सप्राईज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ...

IND vs NZ: 'शतकवीर' शुबमन गिलचे किंग कोहलीकडून विशेष कौतुक; एक मोठं विधान करून जिंकली मनं - Marathi News | After Shubman Gill scored a century in IND vs NZ 3rd Twenty20, Virat Kohli said, the future is here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'शतकवीर' शुबमन गिलचे किंग कोहलीकडून विशेष कौतुक; मोठं विधान करून जिंकली मनं

virat kohli on shubman gill: शतकवीर शुबमन गिलचे विराट कोहलीने विशेष कौतुक केले आहे. ...

PHOTOS: धोनीच्या लेकीचं लेटेस्ट फोटोशूट; वडिलांच्या पावलावर पाऊल, पाहा झिवा सिंगची भटकंती - Marathi News | Sakshi Singh Dhoni has shared the latest photos from MS Dhoni's daughter Ziva Singh's Instagram account | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या लेकीचं लेटेस्ट फोटोशूट; वडिलांच्या पावलावर पाऊल, पाहा झिवा सिंगची भटकंती

ms dhoni daughter ziva: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा सिंग धोनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ...