लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
PM Modi on Team India Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत चषकावर नाव कोरलं. या मोठ्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय संघांचं कौतुक केलं. ...
Virat & Rohit ODI Retirement Speculations: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. याच पद्धतीने ते, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर ५० षटकांच्या फॉरमॅटसंदर्भातही निर्णय घेऊ शक ...