लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! कर्णधार गिलने मोठा बदल केला; दुबे, सॅमसन आणि जैस्वालला संधी - Marathi News | india vs zimbabwe 3rd t20 match updates INDIA WON THE TOSS and DECIDED TO BAT FIRST, Sanju samson, yashasvi Jaiswal, shivam Dube are playing today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! कर्णधार गिलने मोठा बदल केला; दुबे, सॅमसन आणि जैस्वालला संधी

ZIM vs IND 3rd T20 Live Match Updates : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

ZIM vs IND : ४७ चेंडूत ७७ धावा! मराठमोळ्या ऋतुराजचा 'रूबाब' वाढला; ICC ने दिली खुशखबर - Marathi News | zim vs ind t20i Ruturaj Gaikwad jumped 13 positions to become the No.7 Ranked T20i batter, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४७ चेंडूत ७७ धावा! मराठमोळ्या ऋतुराजचा 'रूबाब' वाढला; ICC ने दिली खुशखबर

ruturaj gaikwad latest news : भारताची युवा ब्रिगेड सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. ...

वेगळंच रसायन! राहुल द्रविडने बक्षिसाच्या रकमेतील अडीच कोटी रुपये नाकारले, नम्रपणाने मन जिंकले   - Marathi News | Different chemistry! Rahul Dravid rejects Rs 2.5 crore of prize money, wins hearts with humility   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडने बक्षिसाच्या रकमेतील अडीच कोटी रुपये नाकारले, नम्रपणाने मन जिंकले  

Rahul Dravid News: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक वर्गाला मोठ्या रकमेची बक्षीसं जाहीर केली आहेत. मात्र राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार ...

आता Gautam Gambhir टीम इंडियाचा 'हेड'! पत्नी नताशा जैनची 'लै भारी' प्रतिक्रिया - Marathi News | Gautam Gambhir was congratulated by his wife Natasha Jain after being selected as the head coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता Gautam Gambhir टीम इंडियाचा 'हेड'! पत्नी नताशा जैनची 'लै भारी' प्रतिक्रिया

Gautam Gambhir head Coach Team India : गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. ...

"माझी पत्नी तुम्हाला 'वर्क वाइफ' संबोधते!";रोहित शर्माचे राहुल द्रविडसाठी लिहिले भावनिक पत्र - Marathi News | Rohit Sharma wrote an emotional letter for Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझी पत्नी तुम्हाला 'वर्क वाइफ' संबोधते!";रोहित शर्माचे राहुल द्रविडसाठी लिहिले भावनिक पत्र

कर्णधार रोहित शर्मा याने जवळपास एक आठवड्यानंतर माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी मंगळवारी भावनिक पोस्ट शेअर केली. ...

गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, जय शाह यांनी केली औपचारिक घोषणा - Marathi News | Gautam Gambhir appointed as the head coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, जय शाह यांनी केली औपचारिक घोषणा

Gautam Gambhir News: माजी क्रिकेटपटू आणि २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा फलंदाज गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या (Indian Cricket team) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

Mohammed Siraj ला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा - Marathi News | t20 world cup 2024 winner Telangana CM announced residential plot and Government job for Mohammed Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोहम्मद सिराजचे अभिनंदन केले. ...

Rohit Sharma Controversy: वर्ल्डकप जिंकला, जल्लोष झाला; आता 'त्याच' दिवशीच्या एका कृतीने रोहित शर्मावर फॅन्स नाराज - Marathi News | Rohit Sharma New Profile Pic Irks Social Media Users Find It Disrespectful Of Indian Flag Tricolor T20 World Cup Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप जिंकला, जल्लोष झाला; आता 'त्याच' दिवशीच्या एका कृतीने रोहित शर्मावर फॅन्स नाराज

रोहित शर्माचं तोंडभरून कौतुक करणाऱ्या फॅन्सना अचानक चिडायला काय झालं? जाणून घ्या कारण सविस्तर ...