लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

मला कर्णधार बनवतो म्हणून सांगितले अन् दोन महिन्यांत संघाबाहेर काढले; वीरेंद्र सेहवागचा खळबळजनक दावा - Marathi News | ''Greg Chappell came and said I'll be the next captain. Don't know what happened in 2 months that I got dropped': Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला कर्णधार बनवतो म्हणून सांगितले अन् दोन महिन्यांत संघाबाहेर काढले; वीरेंद्र सेहवागचा खळबळजनक दावा

वीरेंद्र सेहवागने फलंदाजीचे बरेच विक्रम मोडले असले तरी, भारतीय संघाचा कर्णधार न होणे ही त्याची सर्वात मोठी हुकलेली संधी ठरेल. ...

"केएल राहुलबद्दल आदर आहे पण...", गौतम गंभीर आक्रमक होताच व्यंकटेश प्रसादचा सावध पवित्रा  - Marathi News | After criticizing KL Rahul, Venkatesh Prasad has now taken a cautious stance following Gautam Gambhir's statement   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"राहुलबद्दल आदर आहे पण...", गंभीर आक्रमक होताच व्यंकटेश प्रसादचा सावध पवित्रा 

Venkatesh Prasad : लोकेश राहुलवर सातत्याने टीका केल्यानंतर व्यंकटेश प्रसादवर गौतम गंभीरने निशाणा साधला होता.  ...

IND vs AUS : प्रशिक्षक राहुल द्रविडचं पद धोक्यात? माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य  - Marathi News | To rate Rahul Dravid's performance as coach Ravi Shastri's mind harked back to 2016 and 2018, when India won the Asia Cups in back-to-back editions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक राहुल द्रविडचं पद धोक्यात? माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य 

Ravi Shastri on Rahul Dravid's performance : महान फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघाला कोणतेही मोठे विजेतेपद जिंकता आलेले नाही. ...

"आली रे आली, आता तुझी बारी आली", 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; पाहा व्हिडीओ  - Marathi News | Indian cricket player Shikhar Dhawanan has shared a fun reel as Singham  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आली रे आली, आता तुझी बारी आली", 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; VIDEO

Shikhar Dhawan : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने एक मजेशीर रील्स शेअर केली आहे.  ...

"मला 'ती' परवानगी दिली नाही म्हणून...", अखेर वीरूनं सांगितलं भारताचा कोच न बनण्याचं कारण - Marathi News | Virender Sehwag has revealed that he refused to become India's coach because he was not allowed to choose the coaching staff of his choice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला 'ती' परवानगी दिली नाही म्हणून...", वीरूनं सांगितलं भारताचा कोच न बनण्याचं कारण

Virender Sehwag : भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मोठा खुलासा केला आहे. ...

ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया नव्हे, तर 'हा' संघ जिंकणार वन डे वर्ल्ड कप; ब्रेट ली याने केली घोषणा  - Marathi News | Brett Lee said - "India are favourites to win the ODI World Cup 2023" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया नव्हे, तर 'हा' संघ जिंकणार वन डे वर्ल्ड कप; ब्रेट ली याने केली घोषणा 

ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप २०२३ या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतात आयोजित केला जाईल, परंतु त्याआधी आयसीसीच्या या मेगा स्पर्धेच्या विजेत्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे ...

"माजी क्रिकेटपटूंना मसाल्याचीच गरज असते...", राहुलच्या समर्थनार्थ गंभीरचा टीकाकारांवर 'प्रहार' - Marathi News | Former India player Gautam Gambhir praises KL Rahul and hits back at critics including Venkatesh Iyer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माजी क्रिकेटपटूंना मसाल्याचीच गरज", राहुलच्या समर्थनार्थ गंभीरचा टीकाकारांवर 'प्रहार'

gautam gambhir : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने लोकेश राहुलवर टीका करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...

MS Dhoni Untold Story: कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली - Marathi News | MS Dhoni Untold Story: Captain Cool! Before Dhoni came to Team India, the broke bowler shriram's two fingers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली

धोनीने भारतीय संघात येण्यापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये मुनाफ पटेलपासून अनेकाना धुतले होते. रॉबिन उत्थप्पाने एक प्रसंग सांगितला. ...