लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

"वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितलं पण ऐनवेळी डच्चू दिला", रायुडूनं सांगितलं 'राजकारण' - Marathi News | Ambati Rayudu has made a big revelation that his cricket career was ruined because of former BCCI President Shivlal Yadav  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितलं पण डच्चू दिला", रायुडूनं सांगितलं 'राजकारण'

ambati rayudu team india : क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ...

अर्जुन तेंडुलकरची भारतीय संघात लागणार वर्णी? BCCI ने पाठवले 'पत्र'! - Marathi News | Including Arjun Tendulkar BCCI summons 20 youngsters for 20 day camp in NCA  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची भारतीय संघात लागणार वर्णी? BCCI ने पाठवले 'पत्र'!

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली. तीन सामने का होईना, अर्जुनला खेळवल्याने तेंडुलकर चाहते आनंदीत झाले. ...

२ कसोटी अन् रोहित शर्माचा खेळ खल्लास? टीम इंडियाच्या पुढच्या दौऱ्यात नवीन कर्णधार!   - Marathi News | Rohit Sharma's Test captaincy future in doubt, selectors to take call after West Indies series: say Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ कसोटी अन् रोहित शर्माचा खेळ खल्लास? टीम इंडियाच्या पुढच्या दौऱ्यात नवीन कर्णधार!  

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा व राहुल द्रविड दोघांवरही टीका होताना दिसतेय. ...

पाणी डोक्यावरून गेलंय? BCCI कडून टीम इंडियाच्या ३ सदस्यांना वॉर्निंग - Marathi News | BCCI sends warning to Rahul Dravid, Vikram Rathour & Paras Mhambrey under scrutiny | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाणी डोक्यावरून गेलंय? BCCI कडून टीम इंडियाच्या ३ सदस्यांना वॉर्निंग

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर BCCI आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ...

३-१-२-५! भारताच्या श्रेयांका पाटीलने २ धावांत निम्मा संघ पाठवला माघारी; ३२ चेंडूंत जिंकली मॅच  - Marathi News | Shreyanka Patil: 3-1-2-5 in the Emerging Asia Cup as Hong Kong bowled out for 34 runs, India A won by 9 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३-१-२-५! भारताच्या श्रेयांका पाटीलने २ धावांत निम्मा संघ पाठवला माघारी; ३२ चेंडूंत जिंकली मॅच 

महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या श्रेयांका पाटीलने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ...

टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वन-डे अन् ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक - Marathi News | Team India to tour West Indies; 2 Tests, 3 ODIs and 5 T20 matches will be played, see the schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वनडे, ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. ...

WTC फायनलच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही; कर्णधार रोहित शर्माचं परखड मत - Marathi News |  WTC Final 2023 IND vs AUS After the Indian team was defeated by 209 runs, captain Rohit Sharma said, You need at least 20-25 days to prepare for a final like this  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही; रोहित शर्माचं परखड मत

WTC Final 2023 IND vs AUS : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला.  ...

हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! प्रथमच आशिया चषक उंचावला, खेळाडूंना बक्षीसही जाहीर - Marathi News |  Although India was defeated by Australia in wtc final 2023, India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup, beat South Korea 2-1, in Japan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! इतिहासात प्रथमच आशिया चषक उंचावला

India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup : क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असली तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले. ...