लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

रोहित निस्वार्थी खेळाडू, तो वर्ल्ड कप का जिंकू शकला नाही याचा मी अजून विचार करतो - अख्तर - Marathi News | former pakistan player Shoaib Akhtar said, Rohit Sharma played really well and led the team superbly and He thoroughly deserved to win the World Cup 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित निस्वार्थी खेळाडू, तो वर्ल्ड कप का जिंकू शकला नाही याचा मी अजून विचार करतो"

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. ...

‘इंजेक्शन घेतले, दोन तास बेशुद्ध राहिलो, डॉक्टर म्हणाले खेळणं विसर, त्यानंतर…’, शमीचा मोठा गौप्यस्फोट  - Marathi News | "Took an injection, remained unconscious for two hours, doctor said forget to play, after that...", Mohammed Shami's big secret explosion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘इंजेक्शन घेतले, दोन तास बेशुद्ध राहिलो, डॉक्टर म्हणाले खेळणं विसर, त्यानंतर…’

Mohammed Shami : यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने भेदक मारा करत अनेक सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली होती. दरम्यान, मोहम्मद शमीने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. ...

अब तो सुधर जाओ यार...! 'त्यांना वाटते तेच 'बेस्ट' आहेत पण...', शमीने पाकिस्तानला धू धू धुतले - Marathi News | Mohammad Shami criticizes former Pakistan players who raised questions on BCCI, ICC and Team India during ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुधर जाओ यार...! 'त्यांना वाटते तेच 'बेस्ट' आहेत पण...', शमीने पाकिस्तानला धू धू धुतले

mohammed shami on pakistan : विश्वचषक गाजवणारा शमी अंतिम सामन्यातील पराभवानंतर भावूक दिसला. ...

ड्रेसिंग रुममधील मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर उद्योगपती हर्ष गोएंकांची 'अशी' रिॲक्शन - Marathi News | Industrialist Harsh Goenka's clear opinion on the viral video of Modi in the dressing room with team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममधील मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर उद्योगपती हर्ष गोएंकांची 'अशी' रिॲक्शन

मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया येत आहेत.  ...

कपिल देव पुन्हा चर्चेत; वर्ल्ड कपमधील पराभवानंतर म्हणाले, खरा स्पोर्ट्समन असतो तो...  - Marathi News | former cricketer Kapil Dev says, "I think sports will have to move on. You can't say that a blow will be carried all life. What we can learn from the mistakes is real sportsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव पुन्हा चर्चेत; वर्ल्ड कपमधील पराभवानंतर म्हणाले, खरा स्पोर्ट्समन असतो तो... 

१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी आमंत्रित न केल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयची धुलाई झाली. ...

भारतीय संघाला धीर देण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले ड्रेसिंग रुममध्ये; म्हणाले, निराश होऊ नका...  - Marathi News | Prime Minister Narendra Modi met Team India in their dressing room after the ICC World Cup Finals, 'The Prime Minister told us that...': Indian team member reveals   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला धीर देण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले ड्रेसिंग रुममध्ये; म्हणाले, निराश होऊ नका... 

ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने भारताला पराभूत केले आणि सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. या निकालानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नैराश्य पसरले होते ...

टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी - Marathi News | India announces squad for T20, Suryakumar Yadav to captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

वर्ल्ड कप खेळलेल्या बहुतांश सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ...

'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय - Marathi News | ICC One Day WorldCup 2023: 'It's not the end, until we win World Cup' Shubman Gill was determined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय

शुबमन गिलचा हा पहिलाच वर्ल्ड कप होता, यातील पराभवामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. ...