नाशिक : जिल्हाभरात जवळपास १० टक्के म्हणजेच १ हजार १४७ पदे रिक्त असून, नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत आंतरजिल्हा बदलीप्रक्रि येतून नाशिक जिल्ह्यात बदली करून येणाऱ्या शिक्षकांपैकी तब्बल ११२ श ...
शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले. ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियु ...
घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी ...
नागपूर उच्च न्यायालयाने शासन जबरदस्तीने नेमणुका लादणार नाही याची ग्वाही मागीतल्यानंतर नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ३० आॅगस्टपर्यंत पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही शिक्षकभरती करणार नाही, अशी हमी दिली आहे. यामुळे या भरतीला स्थगिती मिळाली असल्या ...
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या, मंगळवारपासून पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांनी पाठिंबा दिला आहे. ...
शालार्थ प्रणालीतील गोंधळ अद्यापी दूर न झाल्यामुळे, राज्यातील शिक्षकांचे वेतन मार्च 2019 पर्यंत ऑफलाईन काढावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ...