महागावसारख्या गावात राहून नांदेड येथून एलएलबी व एलएलएम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. तेथेही अभ्यासाची चुणूक दाखविल्याने टॉपर राहता आले. आई, गुरुजन व पती या सर्वांनी केलेले मार्गदर्शन माझ्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत बहुमोल ठरणारे आहे. ...
यवतमाळ : वडील सहकार विभागात सहनिबंधक म्हणून कार्यरत असल्याने वडिलांच्या बदलीसोबतच माझ्या शिक्षणाचा प्रवास सुरू होता. पूर्वप्राथमिक शिक्षण लातूर, ... ...