राजकुमार क्षीरसागर जेव्हा सुकडीच्या शाळेत आले तेव्हा शाळेचा पट ७५ होता. आज त्या शाळांचा पट १९७ पर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे येथेही कॉन्व्हेंटचे जाळे आहे. ...
ती लिंबाखालची शाळा ते पुढे अमेरिकेपर्र्यंत झालेला शिक्षणाच्या प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून आशीर्वादाच्या रूपामध्ये जोशीसर सदैव सोबत राहिले, अशी भावना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केली. ...
आज शिक्षक दिन... शिक्षक म्हणजे आपले गुरू, आपल्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती जी आपल्याला ज्ञान देते. अनेक गोष्टी शिकवते. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा पायाच रचते. ...
माझे आई-वडील. माझ्या जीवनातील सर्वात पहिले शिक्षक होत. त्यांच्यामुळेच आज मी सनदी अधिकारी होऊ शकलो. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे, मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त केली. ...