गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे ...
कोरोनामुळे या वर्षी शिक्षक दिन आॅनलाइन साजरा होणार आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरत असते. त्यामुळेच ध्येय गाठणे शक्य होते. शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या वर्षा गायकवाड यांचे हे अनुभव. ...
गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती. ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर हुतात्मा किसन वीर विद्यालयातील शिक्षक आणि उच्चशिक्षण या प्रवासात भेटलेल्या सर्वच मान्यवर शिक्षकांचे आजच्या शिक्षकदिनी स्मरण होते. ...
सर्वच शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार दिला. कधी कौतुक केले तर कधी ओरडले. कधी शिस्त लावली, तर कधी चुका सुधारण्याची संधी दिली. अशा सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते. ...
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने दुर्लक्षच केले आहे. त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे ...