लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन - Marathi News | Protest by Shiv Sena Thackeray group in Sawantwadi demanding recruitment of teachers, Declaration against the Minister of School Education | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी. एड धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्या, मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळा ...

शिक्षक नसल्याने पालक संतप्त, पहिल्याच दिवशी बंद पाडली शाळा; साताऱ्यातील घाडगेवाडी येथील प्रकार - Marathi News | As there were no teachers the villagers closed the school on the first day in Ghadgewadi Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षक नसल्याने पालक संतप्त, पहिल्याच दिवशी बंद पाडली शाळा; साताऱ्यातील घाडगेवाडी येथील प्रकार

शाळेत नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला ...

केंद्रप्रमुख होण्याच्या एकमेव संधीतही शिक्षक राहणार वंचित - Marathi News | Teachers will be deprived even in the single chance of becoming head of the center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केंद्रप्रमुख होण्याच्या एकमेव संधीतही शिक्षक राहणार वंचित

केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहणार आहेत. ...

फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार - Marathi News | Students were kicked out of class on the first day of school for non-payment of fees; Type in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार

पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून शाळेच्या या कारवाईचा निषेध केला जातोय ...

शिक्षक भरतीसाठी कणकवलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन!, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्‍याचा आरोप - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray party agitation in Kankavli for teacher recruitment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षक भरतीसाठी कणकवलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन!, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्‍याचा आरोप

जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्‍याचा आरोप ...

शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला १३८ मुख्याध्यापकांना मिळाल्या मनपसंद शाळा - Marathi News | On the eve of the start of school, 138 principals received their favorite schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला १३८ मुख्याध्यापकांना मिळाल्या मनपसंद शाळा

पारदर्शकपणे राबविलेल्या या पदस्थापना कार्यक्रमात मनपसंद शाळा मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांच्या आनंदाला पारावार राहिला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...

शिक्षकाने विद्यार्थिनीस पळवून नेले; सोनामाता हायस्कूलला पालकांनी ठोकले टाळे - Marathi News | The teacher abducted the student; Parents lock Sonamata High School | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षकाने विद्यार्थिनीस पळवून नेले; सोनामाता हायस्कूलला पालकांनी ठोकले टाळे

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह इतर असुविधांबाबतही प्रश्नांचा भडिमार ...

गुरुजींच्या गुरुजींसाठी परीक्षा; तीन हजार जागा भरणार! - Marathi News | Exams for Guruji's Guruji; Three thousand seats will be filled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरुजींच्या गुरुजींसाठी परीक्षा; तीन हजार जागा भरणार!

केंद्रप्रमुख निवडीचा मार्ग झाला मोकळा, शिक्षकांकडून समाधान व्यक्त ...