लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

खासगी कंपन्यांद्वारे शिक्षक भरतीला प्रखर विरोध - Marathi News | Strong opposition to recruitment of teachers by private companies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी कंपन्यांद्वारे शिक्षक भरतीला प्रखर विरोध

शैक्षणिक संघटना तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात ...

मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | negligence in Voter Survey Work; A police complaint against the principal along with fellow teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार

निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...

वाशिममध्ये ऑनलाईन माहिती, अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचे धरणे - Marathi News | Teachers strike against online information, non-academic works in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये ऑनलाईन माहिती, अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचे धरणे

आंदोलनानाला विविध ११ शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता. ...

४६ मागण्यांसाठी दीड हजार शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा - Marathi News | A protest march of 1500 teachers at the collector's office for 46 demands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४६ मागण्यांसाठी दीड हजार शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा

अशैक्षणिक कामांचा केला विरोध : शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ...

शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | protest of teachers against school privatisation march at the collector office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गुलमाेहर रस्त्यावरील आनंद शाळेपासून निघालेल्या पायी माेर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. ...

शाळांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचा आक्रोश माेर्चा - Marathi News | Teachers protested against privatization and contracting of schools | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचा आक्रोश माेर्चा

शासन धोरणाविरोधात घोषणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ...

जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Outcry over old pensions; The teachers' union took out a march to the collector's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावरून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. ...

धाराशिवमध्ये खाजगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Protest march of teachers against privatization in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये खाजगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

धाराशिव जिल्हा कचेरी परिसर घोषणांनी दणाणला ...