गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोणते असावे याविषयी बराच मोठा वाद झाल्यानंतर गोवा सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने आपले काम पूर्ण केले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या ३७ शिक्षकांपैकी १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले असून ५ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन झाल्याची माहिती येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी गुरूवारी दिली. ...
मनोहरभाई पटेल महाविद्यालयात गुरूवारला बीएसस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना चक्क बी.ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा पेपर देण्यात आला. पेपर दिल्यानंतर एक तासानंतर ही बाब लक्षात येताच पुन्हा बीएससीचा पेपर देऊन विद्यार्थ्यांना एक तासाची अधिकची वेळ द ...
मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत व देऊ नयेत या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नाहीत. ...
संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्या एका जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. ...