शुल्कनिश्चिती हा शाळेचा अधिकार नसून पालक- शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीचाच निर्णय अंतिम असल्याचे न्यायालयाने म्हटल्याने लाखो पालकांना दिलासा मिळणार आहे. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र कार्पोरेट कंपनीप्रमाणे चालविता येणार नाही; लोककल्याणाची भूमिका ठेवा ...
जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोमवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील मुख्याध्यापकाने शिक्षकांचे मुंडण करून पाठींबा दर्शविला आहे. ...
विद्यार्थ्यासमोर मारहाण करून बदनामीची धमकी देत एका शिक्षकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर परेश जामगडे (रा. नवा नकाशा, पाचपावली)सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. ...
खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे. राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक ...
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापुरात एका विद्यार्थिनीला ५०० उठबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. अमरनाथ राजूरकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे यासंदर्भात कारवाई काय होणार, असा प्रश्न उपस ...
गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली. ...