लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

Kolhapur News: 'टीईटी'मध्ये पास करण्याची हमी अन् सह्या केलेले धनादेश; रॅकेटची मोठी व्याप्ती - Marathi News | Widespread racket of paper breaking in teacher qualification exams | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: 'टीईटी'मध्ये पास करण्याची हमी अन् सह्या केलेले धनादेश; रॅकेटची मोठी व्याप्ती

प्रश्नपत्रिकेसाठी तीन लाखांचा दर; लॉज, फार्महाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था ...

कलाक्षेत्रातील तारा होऊन चमकण्याचे उराशी बाळगलेले ‘शौर्य’चे स्वप्न विरले; शाळा बदलायची होती, तोपर्यंतच... - Marathi News | Shaurya Patil a student from Sangli district ended his life in Delhi after being insulted by his teacher in class | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कलाक्षेत्रातील तारा होऊन चमकण्याचे उराशी बाळगलेले ‘शौर्य’चे स्वप्न विरले; शाळा बदलायची होती, तोपर्यंतच...

मुलांसमोर केला जाणारा अपमान असह्य झाल्याने आयुष्य संपविले ...

Kolhapur News: सार्वजनिक आरोग्यसह वैद्यकीय शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात; बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबद्दल कारवाईची प्रतीक्षा - Marathi News | Doctors of the Public Health Department and Medical Education Department in Kolhapur are under suspicion after it was revealed that bogus disability and illness certificates were issued | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: सार्वजनिक आरोग्यसह वैद्यकीय शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात; बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबद्दल कारवाईची प्रतीक्षा

राज्याच्या आरोग्य विभागाची धुरा असलेल्या मंत्री मुश्रीफ, आबिटकरांच्या जिल्ह्यातच भोंगळ कारभार ...

'टीईटी' परीक्षेत 'फोटो व्ह्यू' प्रणाली ओळखणार डमी उमेदवार; परीक्षेत उमेदवारांवर एआय ठेवणार लक्ष - Marathi News | Dummy candidates will be identified by the 'Photo View' system in the 'TET' exam; AI will keep an eye on candidates in the exam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'टीईटी' परीक्षेत 'फोटो व्ह्यू' प्रणाली ओळखणार डमी उमेदवार; परीक्षेत उमेदवारांवर एआय ठेवणार लक्ष

जिल्हाभरात आठ हजार ४६८ उमेदवार देणार परीक्षा : परीक्षेत उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे ...

पाठीला, मानेवर खोलवर जखमा; ७ वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण, राजगड तालुक्यातील घटना - Marathi News | Deep wounds on back and neck; 7-year-old student brutally beaten by teacher, incident in Rajgad taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाठीला, मानेवर खोलवर जखमा; ७ वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण, राजगड तालुक्यातील घटना

संबंधित शिक्षकाने असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे सांगून माफी मागितली. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले ...

११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; फुरसुंगीतील घटना - Marathi News | A student studying in 11th standard took an extreme step; incident in Fursungi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; फुरसुंगीतील घटना

विद्यार्थ्यांनो आयुष्याच्या टर्निंग पॉंईंटवर असे प्रकार करू नका, कायम लढत राहा ...

TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल - Marathi News | TET Exam: Cannot be removed from service as they were not qualified at the time of appointment; Supreme Court verdict in the case of TET passed teachers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; शिक्षकांच्या नियुक्तीचे कोर्टाचे आदेश

शिक्षकांकडे मूळ नियुक्तीवेळी टीईटी प्रमाणपत्र नसल्याने सेवेतून काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निकाल दिला. ...

ठाण्यातील २९ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत! TET सक्तीमुळे पदे रिक्त; ६ मराठी, ५ हिंदी शाळा - Marathi News | 29 schools in Thane do not have any principals! Posts vacant due to TET compulsion; 6 Marathi, 5 Hindi schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील २९ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत! TET सक्तीमुळे पदे रिक्त; ६ मराठी, ५ हिंदी शाळा

या निर्णयामुळे शाळांमधील पदोन्नती व मुख्याध्यापकपदे रिक्त आहेत ...