शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली. ...
विश्लेषण : १९९४ चा विद्यापीठ कायदा मोडीत काढल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी नवीन कायदा मंजूर केल्यानंतरच निवडणुका घेण्याची घोषणा २०१५ मध्ये केली. मात्र हा कायदा मंजूर होण्यास २०१६ साल उजाडले. त्यापूर्वीच विद्यापीठात कार्यरत असलेल्या सर्व प्राधिकरणांची मुद ...
शिक्षेमुळे मुलांच्या मनावर उमटणाऱ्या ओरखड्यांचा, त्यांच्या भावविश्वावर होणा-या परिणामांचा विचार करून शाळांत यापुढे मुलांना छडी न मारण्याचे, कोणतीही शिक्षा न करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत. ...
कर्नाटकमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, यासाठी चक्क बसच विकत घेतली. एवढ्यावरच हे शिक्षक थांबले नाहीत, तर या बसचे ड्रायव्हरही ते स्वत:च बनले आहेत. राजाराम असे या आदर्श शिक्षकाचे नाव आहे. ...
खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्र ...
राज्य सरकारने जि.प. शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदल्यांमध्ये नियमांची पायामल्ली केली आहे. यात अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून अतिरिक्त लाभ उठविला असून, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जि. ...
जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त शिक्षकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती़ ...