जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही गणवेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानंतर शिक्षकांना कोणत्या रंगाचा गणवेश असावा, तसेच शिक्षिकांना कोणत्या रंगाची साडी गणवेश म्हणून लागू करावी, या ...
जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांन ...
: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली ...
अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. ...
जिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेणाºया विभागातील ९५८ शिक्षकांची विभागीय आयुक्तांनी सुनावणी सुरू केली आहे. १९ जुलैपासून सुरू झालेल्या या सुनावणी प्रक्रियेत जिल्हाभरातील ३४० शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. ...
येथील जि .प. हायस्कूलमध्ये प्रचंड मोठी विद्यार्थी संख्या असतानाही येथे तब्बल सोळा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकमेव इंग्रजीचा शिक्षक असलेल्या एम. ए. सय्यद यांना अल्पसंख्याक समन्वयक म्हणून प्रतिनियुक्ती देऊन प्रशासनाने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे ...