अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे. ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शि ...
दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. ...
वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे. ...
आॅनलाइन बदलीसाठी शिक्षकांनी कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाची व स्वत:च्या आजारपणाची कारणे दिली असून, यातील बहुतांश माहिती खोटी असल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. काही शिक्षकांनी हृदय शस्त्रक्रीय झालेली नसतानाही प्रमाणपत्र दाखल केल्याचे निर्दे ...