लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षकाने प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याचे आश्वासन दिलं; विद्यार्थीवर दबाव टाकला अन्.... - Marathi News | An incident has taken place in Rajasthan where a teacher harrasment a class 12 student. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाने प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याचे आश्वासन दिलं; विद्यार्थीवर दबाव टाकला अन्....

एका शिक्षकावर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ...

भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ - Marathi News | Big relief to the future Guruji; Extension of time for giving preference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ

पवित्र पाेर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार झाले होते हैराण ...

शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पाेर्टल दाेन तास अचानक बंद - Marathi News | Sacred portal for teacher recruitment suddenly closed for two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पाेर्टल दाेन तास अचानक बंद

गुरूवार दि. ८ पासून प्राधान्यक्रम लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असल्याने विदयार्थी चिंतेत ...

शिक्षक आणि बार्टी उपोषणकर्ते निघाले वर्षा बंगल्यावर! पोलिसांकडून आझाद मैदानाचे सर्व दरवाजे बंद - Marathi News | Teachers and barty hunger strikers went to varsha bungalow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक आणि बार्टी उपोषणकर्ते निघाले वर्षा बंगल्यावर! पोलिसांकडून आझाद मैदानाचे सर्व दरवाजे बंद

संतापलेल्या उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले. ...

३२ वर्षांपासून समुद्रात तरंगत होती बाटली, आत सापडले एक पत्र, मेसेज वाचून लोक झाले भावनिक - Marathi News | The bottle was floating in the sea for 32 years, a letter was found inside, people got emotional after reading the message | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३२ वर्षांपासून समुद्रात तरंगत होती बाटली, आत सापडले एक पत्र, मेसेज वाचून लोक झाले भावनिक

हे पत्र नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी लिहिल्याचे समोर आले ...

शिकवणं कठीण झालं, शिक्षिकेने तळ्यात उडी घेत घेत जीवन संपवलं; रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A teacher ended her life due to depression as she found it difficult to teach in the classroom, Incidents in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिकवणं कठीण झालं, शिक्षिकेने तळ्यात उडी घेत घेत जीवन संपवलं; रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मृत शिक्षिका मूळच्या सांगली जिल्ह्यातील ...

भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्... - Marathi News | bareilly teacher beats student breaks head opening wrong chapter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्...

शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून इतकी मारहाण केली की मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ...

मंजिल वही रास्ते तो नये है.. निपुण भारत आणि सजगता-शैक्षणिक प्रदर्शनाची खास गोष्ट - Marathi News | Nipun Bharat -New education policy for kids 3 to 8- education with joy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मंजिल वही रास्ते तो नये है.. निपुण भारत आणि सजगता-शैक्षणिक प्रदर्शनाची खास गोष्ट

ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत निपुण भारत अभियान शैक्षणिक अभियान-पाहा खास प्रदर्शन  ...