लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षकामुळे शेकडोंना शिक्षणाची प्रेरणा; शिक्षक निरीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने - Marathi News | Teacher's inspiration for hundreds of teachers; Exhibit outside the teacher inspector office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकामुळे शेकडोंना शिक्षणाची प्रेरणा; शिक्षक निरीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने

नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी तसेच काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणारे दहावी किंवा बारावीच्या परीक्षांना खाजगीरीत्या दहावीची परीक्षा देत असतात. अनेकदा १७ नंबरचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. ...

शिक्षक दिनी रस्त्यावर उतरून शिक्षकांचे आंदोलन; कोल्हापुरात विनाअनुदानित शिक्षकांची ‘महाआरती’ - Marathi News |  Teacher movement due on teacher's day; 'Maharati' of unaided teachers in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक दिनी रस्त्यावर उतरून शिक्षकांचे आंदोलन; कोल्हापुरात विनाअनुदानित शिक्षकांची ‘महाआरती’

‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले. ...

राज्यातील १०६ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव; भाषणबाजीशिवाय साताऱ्यात थाटात पुरस्कार वितरण सोहळा - Marathi News | 106 teachers of state honored with 'Adarsh ​​Teacher' award; Prize Distribution Function in Satara without Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १०६ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव; भाषणबाजीशिवाय साताऱ्यात थाटात पुरस्कार वितरण सोहळा

भाषणबाजी, घोषणा यांना फाटा देत बुधवारी राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यभरातील १०६ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. ...

प्रभावी सुविचार हे विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’  - Marathi News | Effective thought is 'antivirus' for students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभावी सुविचार हे विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’ 

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अ ...

नागपुरात आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभावर शिक्षकांचा बहिष्कार - Marathi News | Teacher's boycott on the occasion of Adarsh ​​Teacher Award ceremony in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभावर शिक्षकांचा बहिष्कार

महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महान ...

पंतप्रधान अाणि मुख्यमंत्र्यांपेक्षा शिक्षक जास्त महत्वाचे : अजित पवार - Marathi News | teachers are more importatnt than prime minister and chief minister says ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान अाणि मुख्यमंत्र्यांपेक्षा शिक्षक जास्त महत्वाचे : अजित पवार

जिल्हा शिक्षक पुरस्कार साेहळ्यात अजित पवार यांनी सरकारच्या शिक्षक विषयक धाेरणांवर टीका केली. ...

जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे - Marathi News | Hold the unaided teachers in front of Zilla Parishad in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले. ...

कोल्हापूर :  विनाअनुदानित शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; ‘महाआरती’ करून नोंदविला निषेध - Marathi News | Kolhapur: Unauthorized teachers' school closed movement; Prohibition reported by 'Mahara' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  विनाअनुदानित शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; ‘महाआरती’ करून नोंदविला निषेध

विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले. शिक्षक दिनादिवशी त्यांनी शाळा बंद ठेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदविला. ...