जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ४५ प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणेसाठी गोपनीय अहवालात फेरफार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दोषी आढळलेल्या सर्व ४५ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ...
अकोला: कृतियुक्त व ज्ञानरचनावादावर आधारित शैक्षणिक वर्ष २0१८-१९ पासून इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. ...
सद्यस्थितीत शालेय शिक्षण देणारे शिक्षक घड्याळानुसार चालतात. परीक्षेच्या नियोजित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्याचा वेळ शिक्षकांकडे नसतो. ...
हिंसाचारमुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी प्रतिपादन केले. हिरे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळाप्रसंगी ते बोलत होते. ...
आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. आता ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...
भविष्य निर्वाह निधी पथक दुर्लक्ष करून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला आहे. ...