मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात संघटनांच्या शासनासोबत चर्चांचे गुºहाळ सुरूच असून, अद्याप त्यांना यश आलेले नाही. ...
पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले. ...
कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत आरोपी शिक्षिकेस अटक केली. तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. ...
पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण ...
गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकती ...