लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला - Marathi News | ZP School of Manwat Teacher beating girl students without reason using obscene language; The girls read the complaint | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

पोलिसांच्या निर्भया पथकामुळे झाला उलगडा; या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या! - Marathi News | Let teachers teach, students learn! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या!

पुरेसे शिक्षक, निगुतीने शिकवण्यासाठी शाळेत स्वस्थता, स्वायत्तता आणि शाळांना मूलभूत सोयी या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरतात, तेव्हा.. ...

विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प - Marathi News | Waiting for salary for unaided teachers; Grants stopped for eight months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प

मोर्चासाठी चंद्रपुरातील शेकडो शिक्षक मुंबईला रवाणा : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...

जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड - Marathi News | teachers forced to walk in waist deep water to reach school due to flood in darbhanga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड

परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले.  ...

AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल - Marathi News | In Moradabad, Uttar Pradesh, students used AI to make lewd photos of a female teacher go viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

रत्नागिरीत भरपावसात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Teachers protest in heavy rain in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भरपावसात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

रत्नागिरी : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सुमारे दोन हजार शिक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी विराट आक्रोश मोर्चा ... ...

क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली - Marathi News | teacher threw stick at child student lost vision of his left eye kaushambi uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

शिक्षकाने मुलाला काठी फेकून मारली आणि त्यामुळे मुलाच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. ...

अशैक्षणिक कामे काढून आम्हाला शिकवू द्या; सामुहिक रजा आंदोलनातून शिक्षकांचा आक्रोश - Marathi News | Take back the non-teaching tasks and let us teach; Teachers' outcry from collective leave agitation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अशैक्षणिक कामे काढून आम्हाला शिकवू द्या; सामुहिक रजा आंदोलनातून शिक्षकांचा आक्रोश

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जुनी पेन्शन योजना लागू करावी ...