शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मि ...
स्वराज्य परिवार पुरस्कार सोहळा राजामाता मंगल कार्यालय येथे नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी स्वराज्य परिवाराचे संस्थापक शिवचिरत्रकार भाऊसाहेब नेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, प्रकाश वैंशपायन आदी उपस्थित होते. ...
प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अ ...
राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक विशाल बोरसे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र सूर्यवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. ...
नाशिक एज्युकेशन सोसायटी द्वारा गुरु वर्य कै. ब. चिं. सहस्त्रबुद्धे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे उपस्थित होते. ...